हिंदू धर्मात महिलांना नारळ फोडण्यास परवानगी का नाही? जाणून घ्या यामागील रहस्यमयी कारण…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक दिवसांपासून असलेल्या रूढी परंपरा चालत आलेला आहे बरेच जण याचे पालन देखील करत असतात. तर बरेच जण हे अंधश्रद्धा आहे म्हणून दुर्लक्ष देखील करतात. पण या रूढी परंपरा ज्या काही चालत आलेला आहेत. काही या महत्त्वाच्या देखील आहेत. ते आपल्यासाठी योग्य देखील आहे.

तर आपण आपल्या देवपूजेमध्ये तसे देवघरात मध्ये किंवा कोणत्याही धार्मिक स्थळामध्ये गेलो तर आपण देवाला नारळ फोडत असतो. तेच आपल्या घरामध्ये देखील अमावस्या तसेच कोणत्याही प्रकारची पूजा असेल तर नारळ फोडत असतो. नारळाला पूजेमध्ये विशेष असे स्थान प्राप्त आहे. हे तुम्ही पाहिलेच असेल की नारळ पुरुषच फोडत असतात.

स्त्रिया नारळ अजिबात फोडत नाहीत. तर महिला नारळ का फोडत नाहीत या मागचे कारण हे बरेच जणांना माहिती नसते. महिलांनी नारळ फोडण्यामागचे कारण कोणते आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपण नारळाला श्रीफळ म्हणतो. त्याला फार पवित्र समजला जात. तसेच पूजेमध्ये देखील नारळाला पूजले जाते.

महिलांना नारळ फर्निचर आहे का नाही ते कारण जाणून घेऊया. तर नारळ फोडण्याचा कारण प्रजननेशी संबंध लावला जातो. नारळ हे बीजेरूपी आहे. तो महिलेच्या प्रजनन क्षमतेशी जोडलेला आहे. महिला बीज रूपातच बाळाला जन्मला घालतात.तोच संबंध नारळशी लावला जातो.त्यामुळे हिंदू धर्मात महिलांना नारळ फोडण्याची परवानगी दिली जात नाही.

मित्रांना असे म्हटले जाते की एखाद्या महिलेने येणारे फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात. एकेक काळी विश्व मित्राने भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला. त्यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वेगळी पृथ्वी पण निर्माण करण्याचा ठरवल होत त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा मानवाच्या रूपात नारळ बनवला.

नारळाला मानवी रूप सुद्धा मानले जातात. नारळात तीन डोळे बनतात. डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते. म्हणून त्याला महिना हात लावत नाहीत. म्हणून महिला त्याला हात लावत नाहीत. तसेच भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले. त्यांनी पहिल्यांदा पृथ्वीवर तीन गोष्टी आणल्या त्या तीनही गोष्टी मानवासाठी वरदान आहे.

राजकारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हणतात. नारळ आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवतांचे अस्तित्व मानले जाते. म्हणून नारळ महिले पासून दूर ठेवण्यात येतात. नारळ हे भगवान विष्णूंनी पृथ्वीवर पाठवलेले फळ आहे. जो देवी लक्ष्मीचा अधिकार आहे.

म्हणून देवी महालक्ष्मी शिवाय इतर कोणीही महिला नारळ फोडू शकत नाही. या सर्वच कारणांमुळे महिलांना नारळ फोडण्यास नारळ फोड मनाई आहे.म्हणजेच हिंदू धर्मामध्ये महिलांनी नारळ फोडणे हे अशुभ मानले गेले आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *