‘या’ ५ राशींनी सांभाळून राहा, होईल नुकसान.. आहे या ग्रहांचा संयोग…
नमस्कार मित्रांनो. मंडळी शुक्रवार ३१ मार्च रोजी बुध मेष राशी मध्ये प्रवेश करणार आहे. याआधी ३० मार्चला बुध ग्रहाचा मीन राशीत उदय होईल. अशा स्थितीत बुद्ध जेव्हा मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उगवत्या अवस्थेत असेल आणि मेष राशीत बुद्धाचा शुक्र आणि राहूशी संयोग होईल. अशा स्थितीत शुक्र आणि बुध मिळून लक्ष्मीनारायण योग तयार करतात. […]
Continue Reading