अक्षय तृतीयेला एक अद्भुत राजयोग तयार झाला आहे, त्यामुळे या ६ राशी होऊ शकतात करोडपती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला सण साजरा केला जातो त्यानुसार यावर्षी अक्षय तृतीया १० मे रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी परशुराम जयंती सुद्धा आहे यावर्षीचे अक्षय तृतीया फार खास मानली जात आहे कारण यावर्षी शनी कुंभ राशीत राजे योग निर्माण करत आहे. त्याबरोबरच या दिवशी गजकेसरी योग आणि रवी योगासह अनेक शुभ योग सुद्धा निर्माण होत आहेत. त्यामुळे या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

खरे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तब्बल वर्ष १०० वर्षानंतर राजयोग निर्माण करत आहे त्यामुळे हा काळ फारच अद्भुत या दिवशी तब्बल १०० वर्षांनी वृषभ राशीत चंद्र आणि गुरु ग्रहाची युती होणार आहे त्यातूनच निर्माण होईल गजकेसरी राजयोग हा अत्यंत शुभ योग मानला जातो शिवाय याच दिवशी रवी मालव्य आणि उत्तम हे योग ही जुळून येणार आहेत या सर्व योगांच्या संयोगाने या राशीच्या व्यक्तीचे नशीब खूप उजळून निघेल सुख समृद्धी आणि आनंदाचे असेल चला तर मग जाणून घेऊयात त्या कोणकोणत्या शुभ राशी आहेत त्या.

१) मेष रास- अक्षय तृतीया मेष राशींच्या व्यक्तीसाठी अत्यंत सकारात्मक ठरणारे असेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असेल त्यामुळे नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ हा उत्तम आहे त्यातून आपला फायदाच होणार आहे नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा ही योग आहे बऱ्याच काळापासून अडकलेली कामे आता मार्गी लागतील धनधान्याची ही वृद्धी होईल.

२) कर्क रास- आपल्यावर अक्षय तृतीयेचा अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी आता संपणार आहेत अक्षय तृतीयेला चांदी किंवा सोने खरेदी केल्यास त्यातून आपल्याला भरभराट होणार आहे वाहन जमीन किंवा घर खरेदीसाठी हा काळ अत्यंत शुभ काळ आहे पालकांना मुलांकडून काहीतरी शुभ बातमी कळेल व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला फायदा होणार आहे .

३) सिंह रास- सिंह राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत सुखद असणार आहे नोकरीत मनासारखी बदली मिळेल व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचा योग आहे नव्या व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ अगदी उत्तम काळ आहे घरात शुभ कार्य पार पडेल कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवा आपल्यावर कर्ज असेल तर आता आपण कर्जमुक्त व्हाल वर्षभर आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे .

४) कुंभ रास- अक्षय तृतीयेच्या दिवशी शनीचा शशयोग हा कुंभ राशीतच बनणार आहे त्यामुळे कुंभ राशीवर साडेसातीचा प्रभाव कमी असणार आहे आपल्याला जर नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण या दरम्यान करू शकता यादरम्यान आपल्याला चांगली मोठी बातमी देखील मिळू शकते .

५) वृषभ रास- अक्षय तृतीयेच्या जुळून येणाऱ्या शशराजे योग आहे वृषभ राशीसाठी लाभदायक ठरणार आहे आपल्या पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे तसेच आपली पदोन्नती देखील होऊ शकते यादरम्यान आपल्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *