शनीची या राशींवर असेल विशेष कृपा, मिळेल सन्मान, पैसा. आजपासून अचानक चमकून उठेल या राशींचे भाग्य.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी दर अडीच वर्षांनी शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. हे संक्रमण काही राशींच्या पोटात गोळा आणत तर काही राशींच्या व्यक्तींना मोठा दिलासा देत असतो. शनि ने कुंभ राशीत १७ जानेवारी २०२३ प्रवेश केला आहे. शनि चा कुंभ राशीत प्रवेश कोणत्या राशींच्या व्यक्तींना त्रासदायक ठरेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींना दिलासा देणार आहे. चला जाणून घेऊयात.

मित्रांनो तीन दशकानंतर शनी देवांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार १७ जानेवारीला शनि देवाने कुंभ राशी प्रवेश करताच मिथुन आणि तूळ राशीच्या व्यक्तींचा ध्येयापासून मुक्ती मिळणार आहे. या लोकांची कामे मार्गी लागतील. प्रगतीचे नवीन मार्ग सुरू होतील.

दुसरीकडे नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरीमध्ये पदोन्नती आणि वाढीची शक्यता दर्शविली जाते. विद्यार्थ्यांसाठी हा काय चांगला मानला जातो. अशाच प्रकारे शनीच्या राशी परिवर्तनाने काही राशींना फायदा होणार आहे.

१) मेष रास- मेष राशीच्या लोकांना शनीच्या संक्रमणामुळे खूप फायदा होईल. करिअरच्या बाबतीत तुम्ही नवीन शिखरे गाठाल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. व्यापारांसाठी हा काळ शुभ म्हटला जातोय. धनप्राप्तीची शक्यता वाढेल. तुमचे रोखलेले पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळतील.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या लोकांना शनि परिवर्तनाचा फायदा होईल. शनी देवाच्या कृपेने वृषभ राशींच्या लोकांना अधिक आर्थिक यशाचा सामना करावा लागेल. कामात यश मिळेल. वृषभ राशींच्या लोकांचे आरोग्य सुधारेल. कौटुंबिक जीवन सुद्धा आनंदी राहिल.

३) तुळ रास- शनीच्या संक्रमणाच्या तुळ राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम होईल. ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांची तुळ रास आहे त्यांची पदोन्नती खूप दिवसापासून रखडलेले आहे त्यांना आता पदोन्नतीचा मार्ग प्रशस्त असेल. व्यापारामध्ये फायदा होईल. नोकरीत नवीन जबाबदारी सुद्धा मिळेल.

४) धनु रास- शनीचे संक्रमण धनु राशींच्या लोकांसाठी शुभकाळ सुरू करेल. वैदिक ज्योतिषशास्त्र नुसार शनिदेव कुंभ राशी प्रवेश करताच धनु राशीच्या लोकांना साडेसाती पासून मुक्ती मिळणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशींच्या जीवनात निर्माण झालेले अडथळे सुद्धा दूर होतील. जीवनात सुख समृद्धी वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्वजण तुमच्या कामाचे कौतुक करतील.

५) मीन रास- याव्यतिरिक्त शनिदेव कुंभ राशी मध्ये प्रवेश करताच मीन राशीला साडेसाती सुरू होईल. म्हणजेच मीन, कुंभ आणि मकर साडेसातीचा प्रभाव राहू शकतो. त्यामुळे या लोकांनी थोडे सावध राहण्याचा सल्ला ज्योतिषांकडून दिला जातो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *