नवरात्रीत या राशींवर होईल आई जगदंबेची कृपा. लवकर श्रीमंत बनण्याचे योग.
नमस्कार मित्रांनो. यंदाच्या वर्षी विशेष म्हणजे संपूर्ण नऊ दिवस नवरात्र साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत एकही तिथी क्षय होणार नाही. जेव्हा नवरात्र नऊ दिवस साजरी केली जाते. तेव्हा ते कल्याणकारी आणि शुभ ठरणारे असते. यावेळी नवरात्रात सर्वार्थसिद्धी योग बनत आहे. याबरोबरच अमृतसिद्धी हा योग ही प्रभावित होणार आहे. या सर्वांमध्ये उत्तम योगायोग असा की या […]
Continue Reading