‘सोमवती अमावस्या ‘ व सूर्यग्रहण या ५ ठिकाणी लावा ‘दिवे ‘ आणि चमत्कार बघा.
नमस्कार मित्रांनो. ज्योतिष शास्त्रानुसार यंदा सोमवती अमावस्येला सूर्यग्रहण होणार आहे. या संयोगामध्ये पाच ठिकाणी दिवे नक्की लावावे. ज्यामुळे बिघडलेली काम तर मार्गी लागू शकतातच याचबरोबर पितरही सुखी होऊ शकतात. सोमवती अमावस्या ही ८ एप्रिल २०२४ रोजी आहे. मग सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहण या संयोगात करायचा हा विशेष उपाय चला सविस्तर समजून घेऊया. वैदिक कॅलेंडरनुसार प्रत्येक […]
Continue Reading