नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो आमच्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. भौमवती अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. पितृदोष गृहदोष दूर करण्यासाठी अतिशय खास अमावस्या मानली जाते. फाल्गुनामावस्या तिथीवर तर्पण किंवा पिंडदान करणे अतिशय शुभ मानले जाते. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या अमावस्याला फाल्गुन अमावस्या असे देखील म्हटले जाते.
मित्रांनो ही अमावस्या विशेष महत्त्वपूर्ण असून अतिशय मोठी अमावस्या मानली जाते. जी सकाळी लवकर उठून पूजा आणि दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. पाण्यात आहे की या दिवशी दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप नाहीसे होतात. या अमावास्याचे स्वामी पितृ देव मानले जातात. मान्यता आहे की अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करावे असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पूर्वज आपल्यावर प्रसन्न होऊन सुख समृद्धी आणि आशीर्वाद देतात.
या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात. यावर्षी येणारे फाल्गुन अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या तिथीला सर्वार्थ सिद्धी योग आणि शुभ योग तयार होत आहे. त्यामुळे या योगा दानधर्म करण्याला अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. मित्रांनो मंगळवारी येणाऱ्या अमावस्याला भौमवती अमावस्या असे म्हटले जाते. मान्यता आहे की या दिवशी पाण्यामध्ये थोडे तीळ मिसळून पितरांच्या नावाने तर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
फाल्गुन अमावस्येच्या दिवशी मित्रांच्या माणसाला शांती मिळावी यासाठी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावणे देखील लाभकारी मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्ट आणि दुःख दूर होतात. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी गाईला गुळ आणि रोटीचा नैवेद्य दिल्याने मृत पित्रांच्या आत्म्याला शांती मिळतात.
यावेळी येणारे भौमवती अमावस्या ही या सहा राशींसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. कारण या अमावस्येच्या नंतर चैत्र महिन्याची सुरुवात होणार असून अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याचा उत्सव साजरा होणार आहे. मित्रांनो गुढीपाडवा हा हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा ओळखला जातो. ही अमावस्या विशेष महत्त्व पूर्ण मानली जाते.
गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात मानतात. हिंदू किंवा मराठी नववर्षाची सुरुवात ही या सहा राशींच्या जीवनामध्ये अतिशय लाभकारी ठरणार असून यांच्या जीवनामध्ये आता सुख समृद्धीची बहार येणार आहे. जीवनातील नकारात्मक स्थिती पूर्णपणे बदलणार असून अतिशय सुंदर परिवर्तन आपल्या जीवनामध्ये घडवून येणार आहे. येणाऱ्या फाल्गुन अमावस्या पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीच्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. फाल्गुन अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाची आणि सुखाची बहार घेऊन येणार आहे. अनेक दिवसांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. आता आपल्या नशिबाला नवी कलाटणी मिळणार आहे. मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. यंदाची फाल्गुन अमावस्या आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. मित्रांनो अमावस्येच्या नंतर गुढीपाडवा येणार आहे.
या काळामध्ये आपल्याला आपले प्रयत्न चांगले करावे लागतील. निरंतर प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. वैवाहिक जीवन उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. अमावस्येच्या दिवशी बनत असलेल्या शुभ संयोगाचा सकारात्मक प्रभाव आनंदाची बहार घेऊन येणार आहे. घरातील नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे.
२) मिथुन रास- मिथुन राशि वाल्यांसाठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. भौमवती अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. अमावस्यापासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. घरातील नकारात्मक वातावरण पूर्णपणे दूर होईल. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. शत्रू आपले काहीच वाकडे करू शकणार नाही. हा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे.
आपल्या स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. प्रचंड प्रगतीला सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आता नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. वैवाहिक जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे.आढलेली सर्व कामे आता पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये सुंदर सुधारणा घडवून आणणारा आहात. लोक आपल्याकडे आकर्षित होतील.
३) कन्या रास- कन्या राशीसाठी फाल्गुन अमावस्याचा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. अमावस्यापासून पुढे जीवन एका नव्या दिशेने कलाटणी घेईल. अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रगती घडून येण्याची संकेत आहे. धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला प्राप्त होतील. अनेक मार्गांनी धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे.
पितर देखील या काळामध्ये आपल्यावर प्रसन्न असते. त्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण भय भीती आता दूर होणार आहे. कोर्ट कचऱ्याच्या कामांमध्ये आपल्याला चांगले लाभ प्राप्त होऊ शकतात. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. सरकारी कामे निर्विघ्न पूर्ण होणार आहेत. एखादा छोटासा व्यवसाय तुम्ही या काळामध्ये सुरू करू शकतात. मित्रपरिवार सहकार्य आपली चांगली मदत करतील. प्रेम जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
४) तुळ रास- तूळ राशीच्या जीवनामध्ये अमावस्या आनंदाची बहार घेऊन येणार आहे. फाल्गुन अमावस्यापासून पुढे जीवनामध्ये अनुकूल करण्याची सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ असेल. जीवनातील जोडीदाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनातील जोडीदाराच्या मदतीने एखादा नवा व्यवसाय भरू शकता. गृह उद्योग या काळामध्ये सुरू करू शकता. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येतील.
जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. उद्योग व्यवसाय नफ्यामध्ये वाढ होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून जीवनामध्ये चालू असणारी दुःख दारिद्र्याची स्थिती आता बदलणार आहे. प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. आरोग्य देखील उत्तम राहील. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुंदर दिवस येतील. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमून येत आहे.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशि वाल्यांसाठी हा काळ राजयोग समान ठरणार आहे. फाल्गुन अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने उजळून निघेल आपले भाग्य. इथून पुढे अनेक दिवसांच्या आपल्या कल्पना आता साकार होणार आहेत. नव्या योजना फलित होणार आहेत. मार्गात येणाऱ्या अडथळे आता दूर होतील. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास आपण सुरू करणार आहात. आपण योजलेल्या योजना सफल बनतील. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होण्याचे योग बनत आहे.
अनेक दिवसापासून रंगवलेले स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुंदर परिवर्तन घडवून आणणारा आहात. लोक आपल्या शब्दाने प्रभावी होतील. आनंद आणि सुखाची बहार आपल्या जीवनामध्ये येणार आहे. धनसंपत्ती मध्ये वाढ होणार आहे. मराठी नववर्षाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये नवी बहार घेऊन येणार आहे. वृश्चिक राशीचे भाग्य आता सातव्या शिखरावर असेल.
६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनातील संकटाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आनंद आणि सुखाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. आपण योजलेल्या योजना सफल ठरतील. नव्या योजना साकार बनतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती घडून येणार आहे. भाग्याची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि शनि देवाची कृपा देखील आपल्या असणार आहे. त्यामुळे यंदाचा पाडवा आपल्यासाठी अतिशय शुभ ठरण्याचे संकेत आहेत. परशा ची सुरुवात जीवनामध्ये आनंदचे रंग भरणार आहे.
अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. अनेक दिवसापासून घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. मनामध्ये असणारी भय भीती चिंता मानसिक तणाव आता दूर होणार आहेत. मन अतिशय आनंदित आणि प्रसन्न बनेल. आध्यात्मिक दृष्ट्या देखील काळ अनुकूल ठरणार आहे.
अध्यात्म्याची आवड या काळामध्ये निर्माण होणार आहे. आपल्या अनेक योजना साकार बनतील. करिअरमध्ये अनेक प्रगतीच्या संधी आपल्याकडे चालून येतील. त्याबरोबरच आर्थिक प्राप्तीच्या संधी देखील आपल्याकडे चालून येतील. अनेक मार्गाने धनप्राप्ती करण्यामध्ये सफल ठरणार आहात. त्यामुळे जीवनामध्ये चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.