दिवसभरात घ्या या तीन बिया. हाडे होतील मजबूत.. कोणताही आजार पाठी लागणार नाही..
नमस्कार मित्रांनो. मित्रहो हल्लीच्या काळात जेवणाकडे अनेकांचे दुर्लक्ष होत असते, फक्त भूक लागली की बाहेरून काही ऑर्डर करून आपण खात असतो पण त्यातून आपल्या शरीराला कितपत पोषण मिळते याचा पण अजिबात विचार करत नाही. फक्त पोट भरले की विषय संपला असा आपण विचार करतो. पण पोषण नाही मिळाले तर आपल्या शरीरातील जी हाडे आहेत ती […]
Continue Reading