नमस्कार मित्रांनो.
अनेक वर्षात कधीतरी ब्रह्मांडामध्ये असं काही अद्भुत असं काही शुभ आणि सकारात्मक संयोग बनत असतो. या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने अनेक राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येत असतात.
ज्योतिषानुसार ब्रह्मांडामध्ये म्हणत असलेला हा संयोग कधीतरी बनत असतो. हा अतिशय दुर्लभ योग मानला जातो.
१३ नोव्हेंबर रोजी असा काहीसा शुभ आणि सकारात्मक योग बनणार असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या सहा राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. येणारे पाच वर्षे या राशींसाठी शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. गृह नक्षत्रांचा अतिशय अद्भुत योग बनत असल्यामुळे हा संयोग या सहा राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे.
यांच्या जीवनातील वाईट ग्रहदशा आणि नकारात्मकता संपून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन भरून जाणार आहे. आता भाग्य यांना भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. गृह नक्षत्रांचे अनुकूल आणि या राशीच्या जातकांची जीवनामध्ये आनंदाचे दिवस यांच्या वाटेला येणार आहेत. आता भाग्यदेखील यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशीबाची साथ यांना मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे.
मित्रांनो वैदिक ज्योतिषानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी राशी परिवर्तन करतो किंवा एखादे नक्षत्र राशी परिवर्तन करते तेव्हा त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडत असतो. मित्रांनो १३ नोव्हेंबर रोजी ज्योतिष शास्त्रानुसार अतिशय अतिशय शुभ घटना अतिशय शुभ योग जुळून येत आहे. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी महत्वपूर्ण ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत.
मंगळ ग्रह वक्रिय अवस्थेमध्ये राशी परिवर्तन करणार असून बुध ग्रह देखील राशी परिवर्तन करणार आहे. तेरा नोव्हेंबर रोजी मंगळ मिथुन राशीतून निघून वृषभ राशीमध्ये प्रवेश करतील. तर याच दिवशी सायंकाळी सात वाजून 41 मिनिटांनी मंगळ राशी परिवर्तन करणार आहे तर बुध ग्रह हे १३ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजून ४१ मिनिटांनी तूळ राशीतून निघून वृश्चिक राशी मध्ये प्रवेश करणार आहे.
बुधाचे हे गोचर आणि मंगळाचे वक्रिय गती होणारे राशी परिवर्तन या ६ राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यापासून अधिक वेळ लागणार नाही. आता भाग्याची साथ यांना प्राप्त होणार असून अतिशय अनुकूल काळाची सुरुवात जीवनामध्ये होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशी पासून.
वृषभ रास- मंगळ आणि बुध ग्रहाचे होणारे राशी परिवर्तन वृषभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आणि फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील मागील अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे.
आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार असून दिला एक सकारात्मक चालना प्राप्त होणार असून कार्यक्षेत्र विषयी किंवा व्यापार उद्योगांविषयी निर्णय घ्यान ते या काळामध्ये सफल ठरणार आहेत . पारिवारिक जीवनावरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.
कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनावर शुभ प्रभात आपल्या जीवनावर दिसून येईल आता इथून पुढे जीवनामध्ये अतिशय व्यापारातून समाधान कारक प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. मंगळाच्या कृपेने आपल्या सहसा आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल.
आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होईल. कृपेने उद्योग व्यापारामध्ये आपल्या नफ्यामध्ये वाढ होईल. समाधान कारक असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. जीवन सुद्धा आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.
सिंह राशि – सिंह राशीच्या जीवनावर मंगळ ग्रहाचे विशेष कृपा बरसणार आहे. मंगळ आपल्याला शुभ फळ देणार आहे सोबतच बुधाची देखील विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून उद्योग व्यापारामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. विशेष करून वैवाहिक जीवनामध्ये हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. परिवार तील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. वैभव आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होईल. मंगळाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. काळात केलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर मंगळ ग्रहाचा विशेष कृपा बरसणार आहे. आपल्यासाठी आपल्या राशीचे स्वामी आहेत. आणि आपल्या राशीत होणारे बुध ग्रहाचे आगमन आपल्यासाठी सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.
भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होईल शुक्र आणि बुध आपल्या राशीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत दिसून येत आहेत. व्यवसाय आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने आपल्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.
मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर मंगळ ग्रहाची विशेष कृपा बरसणार असून आपल्या जीवनातील दारिद्र्याची दिवस आता समाप्त होणार आहेत. आपल्या जीवनामध्ये अतिशय मंगलमय परिणाम आपल्याला दिसून येतील. आणि बुधाच्या कृपेने आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखाची बहार येणार आहे. आपली अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होतील.
एक दिवसापासून जीवनामध्ये असणाऱ्या एखाद्या कर्जा मधून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभ कार्य ठरणार आहे. धनप्राप्ती मोठ्या प्रमाणात होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असल्यामुळे धनलाभाचे योग जुळून येतील. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा वर असणार आहे. भाग्य आपल्याला विशेष प्रमाणामध्ये साथ देणार आहे. मंगळ आणि बुधाचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. हा काळ आपल्यासाठी प्रगतीचा आणि उन्नतीचा काळ ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकतो.
नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नोकरी आणि व्यापारामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. क्षेत्रामध्ये नोकरीचे भरतीचे योग येऊ शकतात. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.