घरातल्या महिलांच्या आणि सर्व कुटुंबाच्या आरोग्यासाठी दर गुरुवारी महिलांनी हा एक उपाय अवश्य करावा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

घरातल्या महिलांच्या आरोग्यासाठी महिलांनीच कोणत्याही गुरुवारी हा एक तो-ड-गा नक्की करावा. घरातील महिला ही घराची लक्षमी असते. भरपूर नात्यांनी ती जोडलेली असते, ती कुणाची आई असते, कोणाची मुलगी असते, कोणाची बायको, बहीण असते आणि तिने केलेला प्रत्येक उपाय प्रत्येक सेवा हीच सगळ्या घराला लाभ देणारी असते.

तिच्या सोबत जोडलेल्या सगळ्यांना नात्यांना लाभ करुन देत असते. म्हणून त्या लक्ष्मीच्या या महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे, त्यांना कधीच दुखवू नये. तर घरातल्या महिलांच्या आरोग्यासाठी महिलांचे आरोग्य सुद्धा खूप महत्त्वाचे असते.

जर महिलेच्या आरोग्याला काही झाले तर सगळ्यात घराची गाडी हललेली असते. म्हणून महिलेचे आरोग्य सुद्धा जपले गेले पाहिजे. तर महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी स्वतः हा तो-ड-गा दर गुरुवारी करावा. याने नक्की त्यांच्या आरोग्याला फायदा होईल.

आता हा तोडगा कसा करायचा आहे. तर त्यांनी हा तोडगा तर गुरुवारी केला तरी चालतो, रोज केला तरी चालतो. पण दर गुरुवारी अवश्य हा तोडगा करायलाच पाहिजे. त्यांनी दर गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून एक तांब्या घ्यायचा आहे.

त्यामध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचे आहे. त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षद म्हणजे तांदूळ टाकायचे आहे आणि फुल असतील तर फुल किंवा फुलांच्या पाकळ्या सुद्धा टाकल्या तरी चालतात. त्यानंतर तो तांब्या घेऊन बाहेर जायचे आहे आणि सूर्यदेवाला त्या पाण्याने जल अर्पित करायचे आहे.

आणि फक्त ११ वेळेस ओम सूर्य देवाय नमः ओम सूर्य देवाय नमः हा मंत्र ११ वेळेस बोलायच आहे आणि ते पाणी सूर्याला अर्पित करायचे आहे. हे दर गुरुवारी तुम्हाला करायचे आहे. याने तुमच्यावर कसा प्रभाव पडेल की तुमच्या आरोग्याला कोणताही धोका होणार नाही.

तुमचे स्वास्थ नेहमी चांगले राहील, सूर्याचे तेज किरण तुमच्यावर पडतील आणि नक्कीच तुमच्या स्वास्थावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. तुम्हाला रो-गराई पासून मु-क्ती मिळेल, रो-ग राईपासून तुम्ही नेहमी वाचलेले राहाल. याने संपूर्ण घराला सुद्धा फायदा होत असतो.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *