या सात कारणांमुळे सा-प माणसाला दं-श करतो.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या भारतामध्ये सापांची अनेक प्राचीन मंदिर अस्तित्वात आहेत. नागपंचमीला मंदिरात प्रत्येक वर्षी भक्तांची गर्दी असते. प्रत्येकाच्या मनामध्ये सापाची भीती असते. व प्रत्येक घरामध्ये नागाची पूजा केली जाते. सर्प मित्रशिवाय कोणीही सापाशी पंगा घेत नाही साप दिसला की, अंगाला काटा येतो.

सध्या स-र्प दं-शामुळे प्रत्येक वर्षी हजारो लोक मरत आहेत. विकासाच्या नावाखाली होणाऱ्या जंगल तोडीमुळे सा-प मनुष्याच्या वस्तीमध्ये आसरा घेत आहेत. त्यामुळे अनेक सा-प मानवाच्या वस्तीत पाहायला मिळतात. मात्र वस्तीमध्ये आढळणारे साप विषारी नसतात.

मात्र आपल्या अनेकांच्या मनात सा-पाविषयी भीती असते. त्यामुळेच भीतीपोटी अनेकांचा जीव जातो. वि-षारी सा-पाच्या फक्त एक थेंबामुळे लोक मरू शकतात. सापाचे विष शरीरात पोहचण्यापूर्वी पीडिताला शक्य तेव्हढ्या लवकर दवाखान्यात घेऊन जाव. तर मित्रांनो शास्त्रामध्ये ८ कारणे दिलेली आहे त्यामुळे साप मनुष्याला चावतो.

१) जर नकळत पणे एखादी सा-प आपल्या पायाखाली आला किंवा आपण त्याच्यावर आपला पाय ठेवला तर सा-प आपल्याला दं-श करतो.

२) जर कोणत्या व्यक्तीने सा-पाच्या पिल्लाला कोणती इजा पोहचवण्याचा प्रयत्न केला किंवा इजा पोहचवली तर आपल्या पिल्लाचे रक्षण करण्यासाठी सा-प दं-श करतो.

३) जर एखाद्या व्यक्तीने सा-पा;ला इजा पोहचवल्या असतील किंवा सा-पा-ला मारण्याचा प्रयत्न केला असेल तर सा-प त्या व्यक्तीला दं;श करू शकतो.

४) जेव्हा सा-प पिसाळलेला असतो, तेव्हा तो कोणत्याही व्यक्तीला कोठेही चा-वू शकतो.

५) नाग मनीच्या प्रणय प्रसंगी ज्या व्यक्तीने सापाला छेडले सा-प त्याला दंश करू शकतो.

६) जर एखादा साप भुकेला असेल तर तो कोणत्याही प्राण्याला चावू शकतो.

७) साप हा भीती वाटणारा प्राणी आहे या भीतीपोटी तो अनेक वेळा चावतो.

सा-पा-ला विनाकारण मारण्याचा किंवा छळन्याचा प्रयत्न केला, तर साप चावा घेऊ शकतो. तर मित्रांनो ही काही कारण आहेत त्यामुळे सा-प व्यक्तीला दं-श करतो. विनाकारण कोणताही सा-प व्यक्तीला चावत नाही.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *