२३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा घरात शिंपडावी ही एक गोष्ट घरात वाईट शक्ती नाहीशी होते आणि दैवीय शक्ती घरात प्रवेश करते.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

गुरु पौर्णिमा म्हणजे स्वामी भक्तांसाठी एक विशेष दिवस खूप महत्वाचा दिवस असतो. स्वामींची सेवा करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. मित्रांनो गुरु पौर्णिमा या दिवशी २३ जुलै २०२१ शुक्रवारच्या दिवशी आहे. १ दिवस बाकी आहेत गुरुपौर्णिमेला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष आणि मोठी सेवा केली जाते. स्वामींच्या विशेष आरत्या केल्या जातात स्वामींना विशेष नैवेद्द दाखवला जातो.

आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात ही एक वस्तू शिंपडली तर आपल्या घरातील नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्ती नाहिशी होते. मित्रांनो सणाच्या दिवशी आपण ही एक वस्तू घरात शिंपडायलाच हवी आणि त्यानंतर मग आपली सेवा सुरू करावी. म्हणजे जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणती सेवा करणार असाल तर त्याआधी ही वस्तू घरात शिंपडून घर आधी पवित्र करावे. आणि त्यानंतर सेवा करा.

जर आपल्या घरात नकारात्मक शक्ति असेल आणि त्यात आपण सेवा केली तर ती सेवा काही कामाची नाही. आता ती वस्तू म्हणजे गोमूत्र आणि आपल्या घरात असलेली हळद. आता गोमूत्र तुम्हाला एक वाटीमध्ये घायच आहे आणि त्यात चिमूटभर हळद टाकायची आहे. व्यवस्थित मिश्रीत करायच आहे. आणि त्यानंतर आपल्या हाताच्या बोटाने किंवा काडीने ते गोमुत्र घरातील प्रत्येक कोपऱ्यात व प्रत्येक भिंतीवर शिंपडायचे आहे.

गोमूत्र आणि हळद हे घराला शुद्ध आणि पवित्र करतात. आणि याने घरातील नकारात्मक, वाईट शक्ती नाहीशी होते. मग त्यानंतर तुम्ही आपली सेवा म्हणजेच पूजा, पाठ, होम, करू शकता. तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून हे काम करू शकतात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *