या ४ राशींवर असते हनुमंताची विशेष कृपा. बघा तुमची रास आहे का यात.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हनुमंताची विशेष कृपा ४ राशींवर आहे. याच्या राशी हनुमानाच्या प्रियराचे आहेत पण कोणत्याही त्या राशी आणि त्याच राशींवर हनुमंताची विशेष कृपा का असते त्या कृपेचा तर राशींना कशाप्रकारे लाभ होतो चला जाणून घेऊया. देशभरातील कोट्यावधी घरांमध्ये हनुमंताचे पूजन नामस्मरण आराधना उपासना केली जाते.

मंगळवार आणि शनिवारी खास करून हनुमंताची विशेष पूजा केली जाते. मंगल दोष शनी साडेसाती शनीदोषाचा प्रतिकूल प्रभाव हे सगळं कमी करण्यासाठी सुद्धा हनुमंताचे पूजन केले जाते. पण ज्योतिष शास्त्रानुसार हनुमंताच्या काही प्रिय राशी सांगितलेले आहेत.

१) मेष रास – मेष रास हनुमंताची प्रिय रास असल्याच मानल जात. या राशीचा स्वामी मंगळ आहे हनुमंताची विशेष कृपा या राशीच्या व्यक्तींवर असते. व्यक्तींमध्ये प्रबळ इच्छाशक्ती लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असते. हनुमान यांच्यावर नेहमी प्रसन्न असतात. म्हणूनच तर मेष राशीची लोक कौशल्य ज्ञान आणि चतुराईने पैसे कमावू शकतात. या राशीच्या व्यक्तींनी तर मंगळवारी हनुमानाची पूजा करावी. सौभाग्य प्राप्त होऊ शकते कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही असही सांगितल जात.

२) सिंह रास – हनुमंतांना प्रिय आहे कारण या राशीचा स्वामी सूर्य आहे. हनुमंताची विशेष कृपा या राशीच्या व्यक्तींना होत असते असे सांगितले जाते. जीवनातील समस्यांपासून बजरंग बली रक्षण करतात. सिंह राशीच्या व्यक्तींनी हनुमानाची आवश्यक उपासना करावे. उपासना केली असता हनुमंताच्या कृपेने पैशांचा सुरू राहतो.

कधीही पैशाची कमतरता भासत नाही या व्यक्ती करियर आणि व्यवसायात प्रगती करू शकतात. या व्यक्तींना हनुमंताच्या विशेष कृपेचा लाभ होतो. हनुमंताच्या नियमित उपासनेने सिंह राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व गुण वाढीस लागतात असे म्हटले जातात. हनुमानाची पूजा केल्याने या राशीच्या लोकांच्या समस्या दूर होऊ शकतात असंही सांगण्यात येत.

३) वृश्चिक रास- वृश्चिक राशीचा स्वामी सुद्धा मंगळ आहे या राशीचे लोक त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकतात. हनुमानाच्या कृपेने काम यशस्वी होऊ लागतात पण त्यासाठी नियमित उपासना मात्र करावी लागते. या लोकांना हनुमानाची पूजा केल्याने खूप फायदा होतो तसेच आर्थिक कमतरता ही जाणवत नाही असे सांगितले जातात.

४) कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांवर हनुमानाचा विशेष आशीर्वाद असतो. या राशीचा स्वामी शनी आहे आणि या राशीच्या व्यक्तीना हनुमानाचे उपासने लाभ होतो. कामात भरभराट होते अडथळ्यांपासून मुक्तता होते आनंद आणि समृद्धी जीवनामध्ये येते. आर्थिक तिथी सुद्धा अनुकूल होईल. या राशीच्या व्यक्तींनी नियमित हनुमानाची पूजा केली तर हनुमंताचे शुभाशीर्वाद प्राप्त होऊन आलेल्या प्रत्येक संकटाला ही लोकं धैर्याने सामोरे जातात.

या हे त्या राशी ज्यांच्यावर हनुमंताची विशेष कृपा असेल आणि म्हणून त्यांना हनुमंताच्या प्रिय राशी म्हटल जात. याचा अर्थ असा नाही की इतर राशीच्या लोकांवर हनुमंताची कृपा होऊ शकते हनुमंताची कृपा प्रत्येक भक्तावर होत असते. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सतत एखाद्या गोष्टीच्या भीतीमध्ये वावरत असाल. मग ती भीती कुठल्याही प्रकारची असू द्या मृत्यू सभा असू द्या किंवा आपल्याबरोबर काहीतरी वाईट घडेल याची भीती असू द्या.

नोकरी जाण्याची भीती असू द्या किंवा मानसिक शारीरिक कुठल्याही प्रकारचा त्रास असू द्या प्रत्येक प्रकारच्या भीतीतून बाहेर पडण्यासाठी हनुमंताला शरण जावा नियमित मारुती स्तोत्र बोलले असता सगळ्या प्रकारची भीती दूर होते.भीत भीत जगण्याला जगण म्हणते म्हणूनच निर्बेतेने जगाव धैर्याने प्रत्येक संकटाला सामोरे जावे.

पण ही प्रेरणा आपल्याला मिळणार कुठून अर्थात हनुमंताची ऊर्जा हनुमंताची कृपा आपल्याला निर्भय बनवते.संकटा येणार नाहीत असं नाही पण त्या संकटांना धीर्याने सामोर जाणं संकटांमध्ये कमीत कमी नुकसान होऊन म्हणून तर रात्री झोप येत नसेल दचकून जाग येत असेल किंवा अनामिक भीतीने तर नियमित मारुती स्तोत्राचे पठण कराव.

ही माहिती आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *