रामनवमी या ४ राशीवर श्रीरामाची कृपा अचानक चमकवून उठेल या राशींचे भाग्य.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्र आणि हिंदू धर्म ग्रंथानुसार यंदा राम नवमी दिवशी अनेक शुभ योग जमून येत आहेत. असा योगायोग प्रभू श्रीरामांच्या जन्मावेळी घडला होता. अशा स्थितीतच काही राशींच्या लोकांवर भगवान श्रीरामांचे विशेष कृपा होणार आहे. शिवाय यंदाचे रामनवमी ही खूप खास असून चार राशींवर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद राहणार आहे.

कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी ज्यांनी रामनवमी दिवशी कोणते उपाय करावेत. शिवाय कोणत्या राशींच्या व्यक्तींनी रामनवमी दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा. चला तर हे जाणून घेऊया.

ज्योतिष शास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी चंद्र कर्क राशीत असेल. या सोबतच प्रभू श्रीरामाच्या जन्माच्या वेळी सूर्य दहाव्या भागात स्थिर झाला. आणि कोणत्या राशीत होता त्याचप्रमाणे रामनवमीच्या दिवशी सूर्य दहाव्या भावात मेष राशीत असेल.

याशिवाय गजकेसरी योग ही तयार होतो असंही म्हणलं जात की प्रभू श्रीरामाच्या जन्माच्या वेळी त्यांच्या कुंडलीत गजकेसरी योग होता. हा योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना मानसन्मानही मिळणार आहे.

यंदा १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमी आहे. रामनवमीच्या दिवशी दिवसभर रवी योग असणार आहे. या योगात पूजा केल्याने आणि कोणतेही नवीन कार्य सुरू केल्याने ते सिद्ध होऊ शकतात. असं सांगितलं जातं याचबरोबर रामनवमीच्या दिवशी काही राशींच्या व्यक्तींना भगवान प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद ही मिळणार आहे.

त्यामुळे या दिवशी विशेष पूजा करण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्योतिष शास्त्रात मीन राशीला श्री रामाचे सर्वात आवडते चिन्ह मानले जाते. मीन राशीचा शासक ग्रह बृहस्पती आहे. जो प्रभू श्रीहरींशी संबंधित आहे प्रभू श्रीरामच्या कृपेने यांच्या धन समृद्धी येऊ शकेल.

याचबरोबर शास्त्रानुसार कर्क राशीच्या व्यक्तीवर प्रभू श्रीराम प्रसन्न असतात. राम नवमीला प्रभू श्रीरामांना कर्क राशीच्या व्यक्तीने खिर अर्पण करण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण असं मानलं जातं की यामुळे सौभाग्य मान सन्मान वाढतो. त्याचबरोबर भगवान श्रीरामांच्या आवडत्या राशीनपैकी एक राशी म्हणजे

वृषभ राशि- या राशींच्या व्यक्तींनी रामनवमीला रामाष्टकाचे पठण करून प्रभू श्रीरामचे आशीर्वाद घ्यावे असं सांगितलं जात. कारण असे म्हटले जाते यामुळे परिस्थिती आणखी सुधारू शकते. कठीण परिस्थितीतही लढण्याचे बळ आपल्याला श्रीराम देत असतात.

तूळ राशी- व्यक्ती ही रघुपतींना प्रिय मानल्या जातात. प्रभू श्रीराम यांच्या कृपेने तूळ राशीच्या व्यक्ती प्रत्येक समस्येचा धैर्याने सामना करू शकतात. प्रभू श्रीरामांचे स्मरण केल्याने तूळ राशीच्या व्यक्तींना भगवानहनुमंताचा आशीर्वाद ही लाभतो. तूळ राशीच्या व्यक्तीने रामनवमी दिवशी पिवळे वस्त्र आणि नारळ भेट स्वरूपात प्रभू श्रीरामांना अर्पण करावा अस म्हणतात. यामुळे आर्थिक स्थिती सुधारून शारीरिक समस्या संपतात असं सांगितलं जात.

आता ज्या राशींचा यात समावेश नाही त्यांच्यावर प्रभू श्रीधर्मांचा आशीर्वाद होणार नाही का? तर तसं नाही भगवान प्रभू श्रीरामांची उपासना करणारे भक्त हे कष्टाळू सदाचारी धार्मिक आदरणीय अशा असतात. आणि यामुळेच प्रभू श्रीराम आपल्या भक्तांवर प्रसन्न असतात.

म्हणूनच रामनवमीच्या विशेष दिवशी आपल्या राशीनुसार प्रभू श्रीरामाच्या मंत्राचा जप केल्याने देखील मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास नक्की मदत मिळू शकते. म्हणून तुम्ही सुद्धा रामनवमीच्या दिवशी आपल्या राशीनुसार प्रभू श्रीरामांच्या मंत्राचा जप नक्कीच करू शकता.

मेष राशी- मेष राशीच्या व्यक्तीने रामनवमी दिवशी ओम परमात्मैय नमः या मंत्राचा जप करावा. दुसरी राशी वृषभ राशि वृषभ राशीच्या लोकांनी श्रीरामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम परस्मेय ब्रह्मणे नमः या मंत्राचा जप करावा. मिथुन राशीच्या लोकांनी ओम यज्ञवणे नमः या मंत्राचा जप करावा.

कर्क राशी- कर्क राशीच्या लोकांनी मनोकामना पूर्ण होण्यासाठी ओम पितवसे नमः या मंत्राचा जप करावा. सिंह राशीच्या व्यक्तीने रामनवमीच्या दिवशी ओम हरेय नमः या मंत्राचा जप करावा. कन्या राशीच्या व्यक्तींनी भगवान श्रीराम आला प्रसन्न करण्यासाठी ओम राम सेतूकृतेय नमः या मंत्राचा जप करावा. तूळ राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी ओम रागवाय नमः या मंत्राचा जप करावा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी उमा आधी पुरुषाय नमः या मंत्राचा जप करावा.

धनु राशी- धनु राशीच्या व्यक्तींनी रामनवमीच्या दिवशी ओम पराय नमः या मंत्राचा जप करावा. उपकर राशीच्या व्यक्तींनी इच्छित वर मिळवण्यासाठी ओम परगाय नमः या मंत्राचा जप करावा. कुंभ राशीच्या व्यक्तींनी ओम महोदराय नमः या मंत्राचा जप करावा.

मीन राशी- मीन राशीच्या व्यक्तींनी प्रभू श्रीरामचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम ब्रह्मणाय नमः या मंत्राचा जप करावा. तर अशाप्रकारे आपल्या राशीनुसार रामनवमीच्या दिवशी या मंत्रांचा जप केला जाऊ शकतो. शिवाय यामुळे भगवान श्रीरामांच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःख संकट दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *