घरातल्या सगळ्या अडचणी एका महिन्यात दूर करा करा हा सोपा उपाय आणि चमत्कार बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

घरातल्या सगळ्या अडचणी एका महिन्यात तुम्हाला दूर करायच असतील, आपल्या घरातल्या सगळ्या अडचणींपासून सुटका तुम्हाला मिळवायची असेल, तर महिनाभर हा एक उपाय अवश्य करा. हा एक उपाय केला तर घरातल्या तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर आलेल्या सगळ्या अडचणी एका महिन्याच्या आतच दूर होत असतात.

आता हा उपाय महिलांनी केला तरी चालतो पुरुषांनी केला तरी चालतो. पण महिनाभर हा उपाय करायचा असतो. समजा तुम्ही ५ तारखेपासून किंवा १० तारखेपासून हा उपाय सुरू केला तर पुढच्या महिन्याच्या ५ आणि १० तारखेपर्यंत हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा असतो.

म्हणजे हा उपाय तुम्ही आठवड्याचा कोणत्याही दिवसा पासून सुरू करू शकतात. पण त्या दिवसापासून ३० दिवसांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कसा, केव्हा, कुठे करायचा. तर तुम्हाला हा उपाय रोज संध्याकाळी करायचा आहे.

संध्याकाळी जेव्हा ही ७:३० वाजेच्या दरम्यान आपण देऊ पूजा करतो. त्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि देव घरातच हा उपाय करायचा आहे. म्हणजे आपल्या घरात छोटेशे देवघर असेल तर त्याच्या समोरच आपल्याला हा उपाय करायचा आहे.

त्यासाठी तुम्हाला १ ते २ कापूर च्या वडी आणि एक छोटीशी वाटी लागेल. आधी तर त्या वाटीमध्ये एक चिमूटभर तांदूळ घ्यायचे आणि वाटीत टाकायचे. त्यावर एक किंवा दोन कापूराची वडी ठेवायची आणि ते कापूर तुम्हाला जाळायचे आहे.

तो कापूर जाळल्या नंतर तुम्ही तिथून उठून जायच. तो कापूर तिथे जळू द्यायचा आणि आपल्या घराच्या सगळ्या खिडकी, दरवाजे थोड्या वेळासाठी ते बंद करायचे. तुम्ही आधीच बंद करू शकतात आणि त्यानंतर कापूर जाळू शकतात.

याने कापुराचा जो पण धूर घरामध्ये पसरेल त्याने तुमच्या सगळ्या अडचणी नष्ट होतील. नकारात्मकता घरातून नष्ट होईल,. जी पण पीडा आहे दोष आहेत ते नष्ट होतील आणि घरात सकारात्मकता वावरेल. घरात सुख-समृद्धी येईल.

कापुराचा धूर संध्याकाळच्या वेळेस घरात प्रसन्नता शांती, समाधान, समृद्धी आणतो तर तुम्हीही घराचे सगळे दरवाजे खिडक्या पाच मिनिटांसाठी बंद करून हा कापूर जाळावा आणि कापूर विजल्या नंतर लगेच खिडक्या, दरवाजे उघडायचे असतात.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *