फुप्फुसांना मजबूत बनवायचे आहे का? काहीच करू नका फक्त या गोष्टींचे जास्त प्रमाणात सेवन करायला सुरुवात करा, इम्युनिटी देखील होईल मजबूत.

Health and Fitness

नमस्कार मित्रांनो.

आपण जर चांगला आहार घेतला तर यामुळे आपले फुप्फुसे देखील चांगले कार्य करत असतात हे देखील तितकेच खरे आहे. पुरुषांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता तसेच समस्या भासणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. त्यानुसार आपण आपला डायट प्लॅन बनवायला हवा. कोणत्या गोष्टी योग्य कोणत्या गोष्टी अयोग्य हे देखील आपण बघायला हवे.

आयुर्वेदामध्ये असे अनेक प्रकारचे अन्नपदार्थ सांगितले गेले आहे जे श्वसन संबंधीच्या समस्यांवर खूपच फायदेशीर ठरू शकतात. फुफ्फुसे व हृदय हे दोन्ही शरीराचे अतिशय मुख्य अवयव असल्याचे सांगितले जाते. याची काळजी घेणे खूप गरजेचे असते जो व्यक्ती आपल्या फुप्फुसांची योग्य प्रकारे काळजी घेत असतो त्याला कुठल्याही प्रकारचा आजारांचा सामना करावा लागत नाही.

जगामध्ये खूपच प्रदूषण वाढले आहे जवळपास ९२ % ही प्रदूषित हवा असते. हानि कारक व लहान दिसणारे खूपच विषारी तत्व जे श्वसन आणि हृदय प्रणाली मध्ये बाधा निर्माण करत असते यामुळे दोन्ही ला भरपूर प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असतो.

जर तुम्हाला तुमच्या पुरुषांना व श्वसन संबंधीच्या अवयवांना आरोग्यदायी व हेल्दी ठेवायचे असेल तर या लेखांमध्ये सांगितलेले सर्व गोष्टींचे योग्यरीत्या पालन करायला हवे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांविषयी सांगणार आहोत.

जे पदार्थ तुम्ही तुमच्या अन्नपदार्थांमध्ये खाण्याचा पदार्थांमध्ये सामाविष्ट केले तर यामुळे फुफुसे खूपच आरोग्यदायी राहात असते. आज पासून तुम्ही तुमच्या डायटमध्ये या पदार्थांचा समावेश करायला हवा. चला तर मग सविस्तर पणे बघूया कोणते आहेत हे पदार्थ ज्यांचा सामावेश आपण आपल्या खाण्या-पिण्या मध्ये करायला हवा.

अनेक प्रकारचे वायरल संक्रमण हवेमध्ये आढळत असतात हवेद्वारे ते थेट श्वासनलिकेद्वारे शरीरात प्रवेश करत असतात. त्यामुळे आपले फफुसे निरोगी राहण्यासाठी काही गोष्टी खूपच गरजेच्या आहेत. आयुर्वेदानुसार असे सांगितले जाते की आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये फळांचा समावेश करायला हवा. फळांचा समावेश केल्यामुळे श्वसनास संबंधीचे विकार नष्ट होत असतात.

जर तुम्हाला वाटत असेल की श्वसना संबंधीचे कोणतीही समस्या तुम्हाला उद्भवू नये तर यासाठी तुम्ही रात्रीच्या वेळी एक छोटासा सोपा असा उपाय करून बघायला हवा. यासाठी तुम्हाला घरगुती साधनांचा उपयोग करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी हळद व ग्लासभर दूध लागेल. रात्री झोपण्यापूर्वी दूध व हळद एकत्र करून पिले तर हे श्वसनासाठी अतिशय चांगले मानले जाते.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

सूचना- आ-म्ही आज ज्या टि-प्स दिल्या आहेत त्या सा-मान्य उपयो-गाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित अस-ल्यास कोण-त्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवा-य हे उ-पाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *