त्वचारोगाचा होतोय त्रास..? लावा फक्त एक चमचा हा रस…आयुर्वेदिक चमत्कार लगेच दिसेल.

Health and Fitness

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आजकाल प्रदूषण खूप जास्त वाढले आहे. प्रदूषण वाढल्यामुळे आपल्या आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होत असतो. सोबतच अनेक लोकांना त्वचारोगाचा देखील त्रास होत असतो. त्वचारोग गजकर्ण यांसारख्या गोष्टी खूप त्रासदायक ठरतात. खाज उटते त्यामुळे जखम देखील होऊ शकते. आपण यावरती निरनिराळे उपचार करतो.

डॉक्टरांच्या कडे जातो, महागडी औषधे घेतो मात्र तरी यावर काही परिणाम होत नाही शिवाय हे वाढतच राहते पण मित्रहो आयुर्वेदामध्ये एक उपाय असा देखील आहे जो आपणाला त्वरित चमत्कार दाखवेल व आपल्या त्वचारोग नाहीसा होऊन जाईल आज आपण या लेखातून हा उपाय जाणून घेणार आहोत.

अनेक प्रकारचे त्वचारोग असतात यामध्ये नागिन नायटा खरूज गजकर्ण किंवा जांगेमध्ये वेगवेगळे फंगल इन्फेक्शन पाहायला मिळतात, काही व्यक्तींच्या अंगावरती फंगल इन्फेक्शन होतात आणि काही दिवसांनी ते बर देखील होतात पण त्याचे डाग मात्र राहून जातात आणि ते खूप दिसायला बेकार वाटतं अशा व्यक्तींसाठी आजचा अत्यंत रामबाण ठरणार आहे.

हा जबरदस्त उपाय खूप चांगला चमत्कार करून दाखवेल. मित्रहो आजच्या आयुर्वेदातील हा उपाय करण्यासाठी आपणाला सर्वप्रथम लागणार आहेत ते म्हणजे लिंबू लिंबू हा आयुर्वेदातील अतिशय गुणकारी मानला जातो लिंबूचे खूप भरपूर फायदे असतात. लिंबू मधील ऍसिड आणि इतर घटक आपल्या शरीरामध्ये अँटीबोडीज निर्माण करतात.

सोबतच लिंबू मुळे आपली त्वचा उजळते तसेच आपल्या शरीरावरील काळे डाग, पिंपल ,मुरूम यांसारखे डाग घालवण्यासाठी आजचा हा उपाय जबरदस्त आहे. सर्वप्रथम हा लिंबू आपणाला कापून घ्यायचा आहे आणि त्या लिंबूचा एक चमचा रस पिळून घ्यायचा आहे तसेच यानंतर आपणाला पुढील पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कडूनिंब तेल.

हे तेल कोणत्याही आयुर्वेदीक औषधे असणाऱ्या दुकानात सहज उपलब्ध होत असते किंवा आपण हे तेल घरी देखील तयार करू शकतो जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. कडूनिंब मधील अँटिसेप्टिक ,फॅटी ऍसिड, विटामिन ई घटक त्वचारोगावर रामबाण कार्य करतात म्हणून आजचा उपाय करण्यासाठी आपणाला कडुनिंबाचे तेल वापरायचे आहे.

लिंबूच्या रसामध्ये आता आपणाला कडुनिंबाचे एक चमचा तेल मिसळायचे आहे तसेच आपणाला यासोबत करंज तेल देखील लागणार आहे हे तेल देखील कोणत्याही आयुर्वेदिक औषधे मिळणाऱ्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत असते, मित्रहो या तेलाचा वास अतिशय उग्र व कडू असतो. यामुळे त्वचारोग ,सर्पदंश, कृमी व इतर जखमा लवकरात लवकर भरून येण्यासाठी खूप मदत होते.

म्हणून हा उपाय करताना आपणाला करंज तेल लागणार आहे एक चमचा हा एक चमचा आपणाला पुन्हा या मिश्रणात मिसळायचा आहे. हे तिन्ही पदार्थ आपणाला मिक्स करून घ्यायचे आहेत या तिन्ही पदार्थाचे मिश्रण आपल्या शरीरासाठी किंवा शरीरावर असणारे त्वचारोग जे आहेत.

त्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे आणि हे तयार झालेले मिश्रण आपण कॉटनच्या सहाय्याने ज्या ठिकाणी खरूज गजकर्ण नायटा किंवा त्वचारोग किंवा इतर फंगल इन्फेक्शन झाले आहे त्या ठिकाणी हळूहळू लावायचे आहे, रात्री झोपताना ज्या ठिकाणी त्वचारोग आहेत ती जागा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी आणि मगच हे मिश्रण त्यावरती लावावे.

सकाळी उठल्यावर तुम्हाला नक्कीच याचा चांगला परिणाम दिसून येईल व तुमचा त्वचारोग लगेच कमी देखील होईल मित्रहो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तसेच आजचा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल अशी आम्हाला आशा आहे. जर हा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

विशेष सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *