होणारी कावीळ बरी होईल अवघ्या एका दिवसात. ही वनस्पती आहे अतिशय उपयोगी.

Health and Fitness

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो पावसाळ्याच्या दिवसात नदी वाहत असते त्यामुळे पाणी कधी कधी दूषित देखील येते. या दूषित पाण्याचा आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होत असतो. पावसाळ्याच्या दिवसात आरोग्यावरती परिणाम होऊन ताप सर्दी खोकला शिवाय कावीळ यांसारखे आजार होत असतात.

यावरती आपण उपचार करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करत असतो तसेच पथ्य पाणी करत असतो मात्र तरीही लवकर चांगला परिणाम दिसून येत नाही तसेच पावसाच्या दिवसात तब्येत बरी राहत नाही, नेहमी दवाखान्यात जावे लागते. जर या दिवसात एखाद्या व्यक्तीला कावीळ झाले तर त्या व्यक्तीला अतिशय त्रास होतो.

हा त्रास कमी करण्यासाठी दवाखान्यात पैसे देखील भरपूर खर्च होत असतात पण मित्रहो आज आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत जो अतिशय सोपा आणि आपल्या खिशाला परवडण्यासारखा आहे हा उपाय नैसर्गिक आहे. मित्र कावीळ हा तीन प्रकारचा असतो पिवळा पिलिया काळा कावीळ पांढरा कावीळ. पिलिया आजार झाल्यावर लिव्हरला सूज येते.

लिव्हर इन्फेक्शन वाढते मळमळायला लागते, अंग आणि डोळे पिवळे पडतात तसेच अशक्तपणा कमजोरी वाढते. नाना प्रकारचे त्रास होत असतात. हा आजार दूर करण्यासाठी मित्रहो आपण भरपूर पैसे खर्च करतो मात्र एक वनस्पती अशी आहे जी योग्य तीन दिवसात हजार पूर्णपणे बरा करते.

मित्रहो ही वनस्पती अतिशय उपयोगी आहे या वनस्पतीला द्रोणपुष्पी असे म्हणतात, बराचश्या ठिकाणी या औषधी वनस्पतीला गुमा ,कुंभा या नावाने ओळखतात. मित्रहो ही औषधी वनस्पती या तिन्ही प्रकारच्या कावीळला अवघ्या तीन दिवसात समाप्त करते. या वनस्पतीचे सगळे भाग अतिशय मोलाचे आहेत उपयोगी आहेत.

हे वनस्पती पूर्णपणे औषधी असल्यामुळे याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर अजिबात होत नाहीत. ही वनस्पती कावीळ बरी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. ज्या व्यक्तीला कावीळ झाली आहे, ज्या व्यक्तीला याचा खूप त्रास होत आहे, तापाने अंग भाजत आहे, अंग पिवळे पडले आहे, अशा व्यक्तीसाठी ही वनस्पती अगदी योग्य ठरते.

मित्रहो या वनस्पतीची पाने देखील अतिशय औषधी असतात. या पानांचा आपण रस करून घ्यायचा आहे आणि ज्या व्यक्तीला कावीळ झाली आहे त्या व्यक्तीने हा रस सकाळ संध्याकाळ एक किंवा दोन चमचे ग्रहण करायचा आहे. हा रस आपण तीन दिवस घ्यायचा आहे.

हा रस शरीरात गेल्याने ज्या व्यक्तीला कावीळ झाली आहे त्या व्यक्तीची कावीळ लवकरात लवकर निघून जाते शरीर पिवळे पडले असेल किंवा भूक लागत नसेल तसेच काळा कावीळ, पांढरी कावीळ, पिलिया यांसारखे काव्य हा रस पिल्यावर अवघ्या तीन दिवसात बरे होतात. लिव्हरला सुजन आलेली असेल तर ते देखील पूर्णपणे बरी होते.

मित्रहो हे द्रोणपुष्पी वनस्पती सर्वत्र उपलब्ध असतेच पण तरी तुम्ही जर शहरांमध्ये वास्तव्य करत असाल आणि तुम्हाला ही वनस्पती उपलब्ध होऊ शकत नसेल तर तुम्ही आयुर्वेदिक जडीबुटी जिथे मिळते त्या दुकानात जाऊन हे वनस्पती वाळलेली विकत घेऊ शकता, या वाळलेल्या वनस्पतीचा देखील तुम्ही वापर करू शकता.

या औषधी वनस्पतीचे चूर्ण करायचे आहे आणि २० ग्रॅम चूर्ण एक क्लास पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि रात्रभर तसेच ठेवायचे आहे आणि सकाळी हे पाणी गाळून घ्यायचे आहे. ते पाणी प्यायचे आहे त्यामुळे कावीळ बरी होऊन लिव्हरला आलेली सूज कमी येईल.

मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल अशी आम्हाला आशा आहे. जर हा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

विशेष सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *