तुरटीने असे करा वास्तु दोष दूर..! जीवन बदलणारे तुरटीचे उपाय?

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आजच्या माहितीमध्ये आपण तुरटीचा उपाय पाहणार आहोत. तुरटी एक गुणकारी वस्तू आहे. तुरटीचा उपयोग टोने टोटके तंत्र-मंत्र करण्यासाठी होतो. आज आपण असाच एक धनलाभ यासाठी तुरटीचा उपाय बघणार आहोत.

काही गोष्टी या उपायांचा अवलंब करून आपले जीवन सुखी व समृद्ध करतात. तर काही व्यक्तींना या अंधश्रद्धा वाटतात. आता ज्याचे त्याचे विचार आणि ज्याचे त्याचे मत. आपण त्यात काहीही करू शकत नाही.

ज्यांना मानायचे ते म्हणतील वजना नाही म्हणायचे ते न मानोत. ते ज्याचे त्याचे विचार. कोणताही उपाय करताना त्यात विश्वास असावा.विश्वास पूर्वक केलेले कोणतेही काम पूर्णच होते. व त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फायदा मिळतो.

तुरटी चा वापर आपण फार पूर्वीपासून करत आलो आहोत. तुरटीचा वापर आपण अँटी सेप्टीक म्हणून करतो. जखम झाली किंवा काही मार लागला तर त्या ठिकाणी त्रुटीचे पावडर टाकली जाते. किंवा तुरटी चे पाणी टाकून ती जखम भरून काढली जाते. परंतु तुरटीचे काही असे उपाय आहेत.

जेणेकरून आपली दशा व दिशा यावर उपाय करू शकतो. परंतु त्यात काही ना काही अडथळे येत असतील. आपल्या कष्टाचे मनाजोगे फळ मिळत नसेल. व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल. तर तुरटीचा हा उपाय नक्कीच करून पहा.

आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी तसेच घरातील प्रत्येक खोलीत एक एक तुरटीचा तुकडा ठेवावा. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ज्या ठिकाणी तूरटी ठेवली आहे त्या ठिकाणचा वास्तुदोष निघून जातो.

यामुळे कामातील अडथळे दूर होतील. यामुळे तुमची प्रगती होईल. कोणतेही कार्य बिना अडचणींचे होईल. जर तुम्ही भरपूर कष्ट करत आहात परंतु तुमच्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल.

तर एखाद्या काळा कपडा एक तुरटीचा तुकडा बांधून हे गाठोडे आपल्या दुकानाच्या पुढे किंवा घराच्या पुढे मुख्य दाराच्या वरच्या बाजूला लावून द्यावी. असे केल्याने वास्तूदोष दूर होतो. आपल्या आसपासची नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच आपल्या घरात बरकत येते.

आपल्या व्यवसायातही वृद्धी व्हायला सुरुवात होते. पैशांची आवक वाढते. जर तुमच्यावर कर्ज झाले असेल. काही केल्या ते मीटतच नसेल. कर्जाचा डोंगर वाढतच चालला असेल. तर एक विड्याचे पान घ्यावे. त्या पानामध्ये थोडे कुंकू टाकून तुरटी चा तुकडा टाकून हे पान लाल रंगाच्या दोराने बांधून घ्यावे.

नंतर एका पिंपळाच्या झाडाखाली खड्डा करून त्यात ते माती खाली दाबून द्यावे. या उपायामुळे थोड्याच दिवसात तुम्हाला कर्जा पासून मुक्तता मिळेल. थोडेथोडे करता-करता तुमचे संपूर्ण कर्ज फिटेल. व तुम्ही कर्ज मुक्त व्हाल. मित्रांनो तुरटीचा या उपायाचा अवलंब करून.

तुम्ही तुमच्या आर्थिक समस्येपासून सुटका मिळवू शकता. तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करून धनवान होऊ शकता. तर मित्रांनो माहिती तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा.

आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *