घरात कटकटी होतात पैसा टिकत नाही आजारपण आहे तर फक्त या मंत्राचा जप करा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या घरात कटकटी होतात का? घरात पैसा टिकत नाही का? आजार पण सारख असत किंवा घरात सुख नाही. समाधान नाही, शांतता नाही, आनंद नाही. तर मित्रांनो हे सर्व होतो आपल्या घरातल्या वा आपल्या घरातील अन्य दोष जे वास्तूमध्ये असतात घरामध्ये असतात. यासाठी तुम्ही फक्त रोज एका मंत्राचा जप करा घरातल्या कटकटी कायमच्या संपतील. घरात पैसा टिकू लागेल. आजार पण हळूहळू कमी होईल.

घरात सुख मिळेल, आनंद मिळेल, समाधान मिळेल, शांतता मिळेल. तुम्हाला फक्त या एका मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र तुमच्या घरातील वास्तुदोष कमी करेल. देवाला प्रसन्न करेल आणि वास्तु तुमची पवित्र होईल नकारात्मता निघून जाईल. म्हणून आपल्या घरातील वास्तुदोषाला व देवाला प्रसन्न करणे खूप गरजेचे आहे. आणि यासाठीच वास्तू देवाला प्रसन्न करण्यासाठी हा एक मंत्र आहे.

म्हणून जेव्हा आपण सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर दिवा लावतो. तेव्हा घरातील एखाद्या सदस्याने हा मंत्राचा जप करायचा आहे. संपूर्ण १०८ वेळा म्हणजे पूर्ण एक माळ महिला किंवा पुरुष कोणीही हा जप करू शकता. आपल्या परिवारासाठी किंवा आपल्या घरासाठी नक्की या मंत्राचा जप करावा. आणि मंत्र हा पुढीलप्रमाणे आहे.

ओम श्री वास्तूपुरुषाय नमः तर अगदी सोपा आणि सरळ मंत्र आहे. तुमच्या घरातील वास्तू दोषाला आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी अतिशय प्रभावी मंत्र आहे. जर तुम्हालाही वाटत असले की तुमच्या घरात वास्तुदोष आहे. कटकटी आहे किंवा खूप सार आजारपण आहे तर तुम्ही सुद्धा या मंत्राचा जप करा. लाभ तुम्हाला होईलच.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *