महिलांनी मोठे केस ठेवावे की नाही. माहिती करुन घ्या या मागिल वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपण पूर्वीपासूनच ऐकत आलो आहोत की दाट आणि लांब केस हवेत केसांमुळे स्त्रीचे सौंदर्य खुलून दिसते. लोक जितकी काळजी आपल्या चेहऱ्याची घेतात इतकी काळजी आपल्या केसाची ही घेतात. फार पूर्वीच्या काळापासून केसांबाबत खूप गोष्टी बोलल्या जातात ते कोणी अंधश्रद्धा म्हणतात तर कोणी खरे मानतात. तर स्त्रियांच्या केसान विषयी आपण अशाच काही बाबी जाणून घेणार आहोत.

बहुतेक ज्येष्ठ पुरुष म्हणतात की, गुरुवारी केस धुऊ नये किंवा अमावस्या च्या दिवशी केस मोकळे सोडू नये ते अशुभ असते. मग तरुण मुली म्हणतात की, असे काही नसते सर्व दिवस सारखेच असतात. परंतु ज्येष्ठ व्यक्तींचे हे म्हणणे तरुण पिढी मनावर घेत नाही. त्या गोष्टी मागे फक्त धार्मिक कारण नसून काही वैज्ञानिक कारणेही आहे, जे आज आपण जाणून घेणार आहोत.

असे म्हणतात की, केस विंचरताना हातातून खाली कंगवा पडला तर ते खूप अशुभ असते. यामुळे आपल्या वर एखादी संकट ओढवू शकते हे दुर्भाग्य चे प्रतीक आहे. परंतु वैद्यकीय कारणामुळे असे मानले जाते की, हे आपल्या शरीरातील दुर्बल त्याचे प्रतीक आहे. आपल्या शरीरात दुर्बलता जास्त झालेली आहे त्यामुळे आपण कंगवा व्यवस्थित पकडू शकत नाही. तसेच दुसरे म्हणजे स्त्रियांना त्यांच्या मा-सि-क पा-ळी मध्ये तीन दिवस केस धुणे वर बंदी असते त्यानंतर चौथ्या दिवशी केस धुतले जातात.

याचे कारण असे मानले जाते की, पि-रे-ड मध्ये जर महिलेने केस धुतले तर तिचा र-क्त-स्त्राव वाढू शकतो आणि इतर गंभीर आजार ही तिला जाणवू शकतात. पण वैज्ञानिक कारणानुसार जर पाळी मध्ये महिलेने केस धुतले तर तिला थंडी वाजू शकते. आणि आधीच पि-रे-ड मुळे चार दिवस महिलांचे शरीर नाजुक बनलेले असते आणि त्यात त्यांनी आंघोळ केली तर त्यांच्या गर्भाशयाला थंडी वाजून नुकसान पोहोचू शकते.

तसेच स्त्रियांचे केस गळणे ही अशुभ मानले जाते. असे मानले जाते की स्त्रियांचे केस गळून ते सर्व घरांमध्ये पसरले असतील तर घरामध्ये अशांतता पसरते. घरात वादविवाद व भांडणे होतात तसेच घर अस्वच्छ असेल तर त्याचा प्रभाव आपल्या मेंदूवर होऊ शकतो. जर हे घरात बसलेले केस आपल्या जीवनात आले तर त्यामुळे आपल्या जीवनात अनेक अनिष्ट घडून येऊ शकते. जर जेवणात एक केस आला तर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि आपण आजारी पडू शकतो.

तर आपल्या घरामध्ये जर केसांचा संपूर्ण कुछ आला तर असे समजून जावे हे आपल्यावर खूप मोठे संकट येणार आहे. असे केसांचा गुच्छ ताटात आल्यावर ते ताट लगेच अन्न फेकून द्यावे व नवीन ताट जेवणाला घ्यावे. काही लोकांना आपले केस विंचरून झाल्यावर तेथेच कुठेही फेकायची सवय असते. परंतु ते केस जर आपल्या शत्रूंच्या हातात लागले तर ते त्या केसांवर तंत्र मंत्र किंवा जादूटोणा करू शकता. त्यामुळे त्याचा आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम घडू शकतो.

केसही आपल्या शरीराचा एक भागच आहे. म्हणून ते केस जर इतरांच्या हातात गेले तर आपले शत्रू त्यावर मंत्राचा वापर करू शकतात. सोबतच असे म्हटले जाते की, रात्री स्त्रियांनी आपली केस बांधून ठेवावे तर केस मोकळे असतील तर त्यांच्यावर भूत-प्रेत बाधा लवकर होऊ शकते. म्हणून विशेष ज्यांचे केस लांब आहे त्यांनी सूर्योदयानंतर केस बांधून ठेवावे.

काही स्त्रियांना रात्री झोपताना केस मोकळे करून झोपायची सवय आहे पण ही सवय खूप चुकीची आहे. यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर कृतीत होते आणि आपल्या घरातून निघून जाते. त्यामुळे आपल्या घरात नेहमी दारिद्र्य असते. स्त्रियांनी गुरुवारी केस होऊ नये कारण गुरुवारी हा गुरु ग्रहाचा वार आहे. आणि गुरु हा जड ग्रह आहे आणि तुम्ही केस घेऊन त्याला जर हलका केला तर आपल्या दारिद्र्यात वाढ होते.

आता आपण जाणून घेऊ की, स्त्रियांनी खूप लांब केस का ठेवू नये तर यापूर्वीच मान्यता अशी आहे की, स्त्रियांनी खूप लांब केस असू नये जर लांब केस असावे तर ते फक्त कमरेपर्यंत असावे. म्हणजे जर कोणतीही स्त्री जमिनीवर बसली तर तिचे केस जमिनीला स्पर्श करणार नाही. एवढे लांब असावे. असे म्हटले जाते की, यामुळे आपल्याला दोष लागतो परंतु याचे खरे कारण असे आहे की जेवढे लांब केस असतील त्याची तेवढी काळजी घेणे आवश्यक असते.

त्या लांब केसांची आपल्याला व्यवस्थित निगा राखता येत नाही. त्यामुळे ते केसांना नीट विंचरता येत नाही व त्यामध्ये गुंतता होते. त्यामुळे या अस्वच्छतेचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो. तसेच खूप लांब केस असतील तर ते जवळ होतात आणि त्यामुळे आपल्या मानेला त्रास होऊ शकतो. म्हणून स्त्रियांचे केस कमरेपर्यंत असले तर चालतात पण कमरेखाली नको. तर आता आपल्या लक्षात आलेच असेल की केसाबद्दल काय समज आहे आणि त्याचे वैज्ञानिक कारण काय आहे ते.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *