फेब्रुवारी २०२२ राशीफळ ४ राशींचे भाग्य चमकणार ४ राशींसाठी राजयोग तर ४ राशींचे भारी नुकसान…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली असून फेब्रुवारीमध्ये ग्रहा नक्षत्राची स्थितीत बदल घडून येणार आहे. फेब्रुवारीमध्ये बनत असलेली ग्रहदशा काही राशींसाठी शुभ फलदायी ठरणार असून काही राशींवर मात्र याचा नकारात्मक प्रभाव दिसून येईल.

फेब्रुवारीमध्ये बनत असलेली ग्रहदशा राषांतर आणि एकूणच बनत असलेल्या स्थितीचा चार रस्त्यांवर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. यांच्या जीवनातील आर्थिक समस्यांचा काळ समाप्त होणार असून पैशांची आवक वाढणार आहे.

या काळात धनलाभाचे मार्ग मोकळे होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. तरच या राशिच्या जीवनात राज योग येणार आहे.

सुख सौभाग्य आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. सर्व कामासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. हाती घेतलेली कामे व्यवस्थितरीत्या पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापार असो समाजकारण राजकारण असो करियर एक कार्यक्षेत्र नोकरी कलाक्षेत्र अशा अनेक क्षेत्रात त्यांना भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

तर इतर ४ राशींसाठी मात्र हा काळ त्रासदायक ठरू शकतो. यांच्या जीवनात अडचणींचा काळ सुरू होणार आहे. एकूण आठ राशींसाठी हा महिना लाभदायक ठरणार असून राशिंसाठी साठी मात्र नकारात्मक ठरणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- फेब्रुवारी महिना विशेष अनुकूल ठरणारा आहे. सुर्य गुरु शुक्र आणि शनि हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून नोकरीचे काम व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत.

या काळात राजकीय दृष्ट्या काळ ठरणार आहे. प्रत्येक कामात यश प्राप्त होणार असल्यामुळे या उत्साहात अनेक पटीने वाढ होणार आहे. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. या काळात आरोग्य उत्तम राहण्याची संकेत आहेत. पैशाची आवक वाढणार आहे.

या काळात मित्र परिवाराचे मदत आपल्याला चांगली प्राप्त होणार आहे. अनावश्यक खर्च करणे सा टाळावे लागेल. पैशांची आवक वाढली असली तरी अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. उद्योग व्यापारात मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी हा महिना काही अडचणींचा किंवा त्रासदायक ठरू शकतो. सूर्य आणि बुध हे आपल्याला शुभ फळे देणार असले तरी मंगळ शुक्र आणि राहू हे यांच्या अडचणीत वाढ करणार आहेत. या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

या काळात मित्र परिवाराचे हवी तशी सात आपल्याला लाभणार आहे. नोकरी सुखाचे असेल. या काळात आपल्याला आपला हितशत्रु कडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे शत्रूवर करडी नजर ठेवून राहणे आवश्यक आहे.

मिथुन राशि- मिथुन राशि साठी फेब्रुवारी महिना विशेष अनुकूल ठरणारा आहे. उद्योग व्यापारात वाढ होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. भागीदारीतून सुरू केलेले व्यवसाय लाभकारी ठरू शकतात.

राजकीय दृष्ट्या काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात कोणावर ही अति विश्वास ठेवून चालणार नाही. किंवा अति विश्वास ठेवू नका. या काळात स्वतःच्या बुद्धीचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

हितशत्रू पासून किंवा जवळच्या व्यक्तीकडून आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. घर परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. घर जमिनीच्या व्यवसायात यश प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारात तेजी दिसून येईल.

कर्क राशि- कर्क राशि साठी फेब्रुवारी महिना मिश्र फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. काही कामात यश प्राप्त होणार असून काही कामात अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या नातेवाईक किंवा मुलांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात.

या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. खरेदी-विक्रीचे व्यवहार जमून येतील. व्यवसायातून आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होईल. यानंतर आहे सिंह राशी.

सिंह राशी- सिंह राशिसाठी फेब्रुवारी महिना विशेष अनुकूल ठरणार आहे. कुटुंबातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. आर्थिक खर्च वाढू शकतो. पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून या काळात भरभराटीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

या काळात नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. या काळात काही सहली निमित्त प्रवास घडून येऊ शकतात. खर्चामध्ये वाढ दिसून येईल. शिक्षणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. शिक्षणात प्रगती घडून येणार आहे.

कन्या राशि- कन्या राशि साठी अडचणीचा ठरू शकतो फेब्रुवारी महिना. या काळात भाऊबंदकितील वाद वाढणार आहेत. या काळात भागीदारी व्यवसायात कटकटी निर्माण होऊ शकतात. वादविवाद होऊ शकतात. व्यवसायातून हवे तसे यश मिळणार नाही.

आर्थिक प्राप्ती करण्यासाठी धावपळ करावी लागेल. या काळात आपल्याला अतिशय हूशाग्र बुद्धीचा वापर करून या काळात वागावे लागेल. सोबतच रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर आहे तूळ राशी.

तूळ राशी- फेब्रुवारी महिना अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. या काळात मंगल आणि शुक्र अतिशय शुभ फळ देणार आहेत. नोकरीत आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. हितशत्रू पासून सावध राहणे मात्र आवश्यक आहे.

हितशत्रू चा त्रास या काळात वाढू शकतो. शत्रूवर करडी नजर ठेवणे आपल्यासाठी हिताचे ठरणार आहे. या काळात संततीची काळजी घेणे आवश्यक आहे. होतो धंद्यात भरपूर यश प्राप्त होणार आहे. सरकारी आपल्याला या काळात मदत करू शकतील. सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीसाठी संमिश्र ठरू शकतो फेब्रुवारी महिना. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. बेरोजगारांना नावे रोजगाराची प्राप्ती होईल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. एखादा लघुउद्योग सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे.

हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.

धनू आणि मकर राशि- धनू आणि मकर राशि साठी फेब्रुवारी महिना लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीत यश प्राप्त होईल. या काळात आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येतील.

आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तरुण-तरुणींच्या जिवनात विवाहाचे योग जुळून येतील. परिवारास सुख समृद्धी मध्ये वाढ दिसून येईल. महत्वपूर्ण व्यवहार करताना सावध राहणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंददायी घडामोडी घडून येतील.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिना थोडासा अडचणीचा ठरू शकतो. उद्योग व्यापारानिमित्त प्रवास घडू शकतात. या काळात मनाला हवे तसे यश प्राप्त होणार नाही. मित्रमंडळी ची हवी तशी मदत आपल्याला लाभणार नाही.

आर्थिक प्राप्ती मध्ये सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत.
नोकरीत अडचणींमध्ये वाढ दिसून येईल. या काळात जपून वागणे हिताचे ठरणार आहे. या काळात प्रत्येक काम विचारपूर्वक करावे लागेल.

मीन राशि- मीन राशि साठी हा महिना अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. उद्योग व्यवहारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. या महिन्याच्या शेवटी काळ अतिशय अनुकूल ठरत आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होऊ शकते.

नोकरीत आपल्या मनाजोग्या घटना घडून येणार आहेत. शेतीतून आर्थिक आवक वाढणार आहे. अध्यात्माची आवड आपल्याला या काळात निर्माण होईल. धार्मिक दृष्ट्या हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *