या आहेत सर्वात लकी राशी फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच मोत्यासारखे चमकणार यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

नशीब आता कलाटणी घेणार आहे. भाग्यदय घडून येण्याची वेळ आली आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार आहे. जीवनातील अशुभ स्थिती आणि अमंगल काळ आता समाप्त होणार असून शुभकार्याची सुरुवात होणार आहे.

प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास होईल. फेब्रुवारी महिना आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि दारिद्र्याचे मालिका आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे.

जीवनात चालू असणारी निराशाजनक स्थिती बदलणार आहे. यशाचे नवे मार्ग आपल्याला प्राप्त होतील. आता आपल्या नशीबाला कलाटणी प्राप्त होणार आहे. आशेची एक नवी किरण आपल्याला प्राप्त होईल. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. नवी ध्येय आशा नव्या प्रेरणेने प्रेरित होणार आहात.

नवीन कामाची सुरुवात आतिशय अनुकूल ठरणार आहे. चोहीकडून आनंदाचा वर्षाव आपल्यावर होणार आहे. ग्रह नक्षत्राचे अनुकूल स्थिती आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

मित्रांनो फेब्रुवारीमध्ये बनत असलेली ग्रह दशा आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. फेब्रुवारी मध्ये एकूण तीन ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. तर एक ग्रह मार्गी होणार असून गुरुचा पश्चिमेस अस्त होणार आहे. दिनांक ४ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मार्गी होणार आहेत.

१२ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार असून २१ फेब्रुवारी रोजी गुरुचा अस्त होणार आहे. तर २६ फेब्रुवारी रोजी मंगळ मकर राशीत प्रवेश करणार असून दिनांक २७ फेब्रुवारी रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहेत. दिनांक २ फेब्रुवारी रोजी चंद्र आणि गुरु अशी युवती होत आहे.

ग्रह नक्षत्राची बनत असलेली ही स्थिती या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरण्याची संकेत आहेत. फेब्रुवारीमध्ये बनत असलेल्या ग्रह दसेचा संपूर्ण १२ राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडणार असून या लकी राशींसाठी हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरन्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- फेब्रुवारीमध्ये बनत असलेली ग्रह नक्षेत्राची स्थिती मेष राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरल्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत.

भोगविलासतीच्या साधनांमध्ये वाढ होईल आपल्याला ऐश्वर्याचे प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भोगविलासतिच्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी देखील चालू आपल्याकडे येणार आहेत. प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतील.

मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनेल. मित्रपरिवारात चालू असणारे वाद आता मिटनार असून मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनणार आहे. आर्थिक क्षमतेत वाढ दिसून येईल. धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

धन प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. अडलेला आपला पैसा आपल्याला परत मिळणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आडलेला आपला पैसा या काळात आपल्याला परत मिळणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला या काळात प्राप्त होईल.

भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. पती-पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल. सांसारिक जीवनात चालू असनारा ताण तणाव दूर होईल. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. या काळात कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात.

जीवनात चालू असणारे नकारात्मक ग्रह दिशा समाप्त होणार असून आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. या काळात कोणावर अति विश्वास करू नका. आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील.

वृषभ राशि- वृषभ राशिच्या जीवनात सुखाचे बहार येणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मानसिक ताण तणाव दूर होईल. अनेक दिवसांपासून मनात असणारी भीती दडपण आता दूर होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जिवनात सुख समृध्दी मध्ये वाढ होणार आहे.

वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. कार्यक्षेत्रात एखादे मोठे यश प्राप्त होणार आहे.

नोकरीत नवीन काम आपल्या हाती लागू शकते. किंवा नोकरीत एखादा बदल घडून येऊ शकतो. तरी नोकरीचा काळ सुखाचा असेल. आपल्या जीवनातील जोडीदार आपल्यावर जीवापाड प्रेम करणार आहे. जोडीदाराचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे.

या काळात अविवाहित तरुण तरुणींच्या जीवनात विवाहयोग जुळून येतील. धन प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या मनात असणाऱ्या महत्त्वपूर्ण योजना इतर कोणालाही सांगू नका. या काळात जवळच्या व्यक्ती पासून देखील सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मनातील महत्त्वपूर्ण गोष्टी कोणालाही सांगू नका.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनात सुखाचे बहार येणार आहे. राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. जीवनात सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

वैवाहिक जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. करिअरमध्ये मागील अनेक दिवसापासून नकारात्मक काळ चालू होता तो आता बदलणार आहे.

करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल बनत आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपल्या कुटुंबातील लोकांचा पाठिंबा आपल्याला लाभणार आहे.

कुटुंबातील सदस्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून विचार करणार आहे. काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे. याकाळात व्यसनापासून दूर राहणे आपल्यासाठी हिताचे ठरेल. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल.

सिंह राशि- सिंह राशि साठी फेब्रुवारी महिना अतिशय अनुकूल ठरणार आहे. फेब्रुवारीमध्ये प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करणार आहात. नशिबाची भरपूर सात आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. करिअरमध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात नावलौकिक होणार आहे.

याकाळात रागावर नियंत्रण ठेवने लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो आपल्या शब्दांनी कोणाचे मन दुखवू नये याची काळजी घ्यावी. नोकरीत अधिकारी वर्गासोबत नम्रतेने वागणे हिताचे ठरणार आहे.

तूळ राशी- ग्रहण नक्षत्राची अनुकूल स्थिती तूळ राशीचे जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येतील. अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येतील. धनलाभ होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आपल्या कामांमध्ये वाढ दिसून येईल.

आर्थिक आवक वाढणार आहे. काळापासून चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. मित्र परिवाराच्या मदतीने एखादे मोठे काम यशस्वीरित्या पार पडणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. तरुण-तरुणींच्या जिवनात विवाहाचे योग जमून येतील. तर

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट मार्फत नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *