९ ऑगस्ट पहिला श्रावण सोमवार महादेवाच्या पिंडीवर ११ बेलपत्र वाहून ११ वेळेस बोला हा मंत्र भरभराट येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

९ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि ९ ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार सुद्धा आहे. तर या दिवशी जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर ११ बेलपत्र वाहिली तर भोळेनाथ यांची कृपा आपल्यावर होईल. तुम्हाला तर माहितीच असेल की, भगवान भोलेनाथ यांना बेलपत्र किती प्रिय आहे ते. जर आपण श्रावण सोमवाराच्या पहिल्या दिवशी ११ बेलपत्र वाहून जर ११ वेळेस हा मंत्र म्हटला तर भगवान भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतील.

आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील, घरात सुख समृद्धी नांदू लागेल. तर मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी घरामध्ये शिवलिंगाची आवश्यकता आहे. जर मंदिरात जाणे तुमच्यासाठी शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही बेलपत्र वाहू शकतात आणि मंत्राचा जप करू शकता.

जर घरामध्ये तुमच्या शिवलिंग असेल तर घरामध्ये हि आपण हा उपाय करू शकतो किंवा शिवलिंगाचा फोटो जरी असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला श्रावण सोमवारच्या दिवशी काहीही न खाता आंघोळ करून देव घरात बसायच आहे. नंतर तुम्हाला शिवलिंग घ्यायचा आहे त्या शिवलिंगाला ताटात ठेवायच आहे आणि त्याचा दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे.

त्यानंतर शिवलिंगाला परत त्याच्या स्थानी आणि स्थापन करायचे आहे आणि त्याला अष्टगंध लावून त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचा आहे आणि ते महादेवाच्या पिंडीवर ठेवायच आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे.

ओम श्री महाकाय नमः अस तुम्हाला ११ वेळेस बेलपत्र त्या शिवलिंगावर ठेवायचे आहे आणि अकरा वेळेस तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम श्री महाकाय नमः तर नक्की ९ ऑगस्ट रोजी सकाळी लवकर उठून काहीही न खाता हा उपाय नक्की करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *