उद्या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार, या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मनुष्य जीवन हे भाषेवर आधारित असून रोज एक नवीन आशा आपल्याला जगण्याचे बळ देते. ज्योतिष शास्त्रानुसार बदलत्या ग्रह दशेप्रमाणे मनुष्याचे जीवन बदलत असते. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना मनुष्याचा एक मात्र सहारा असतो. तो म्हणजे ईश्वर, ईश्वरावर असणारी श्रद्धा आपल्याला जगण्याचे बळ देत असते व कोणत्याही संकटातून बाहेर काढण्यासाठी ते आपल्याला पुरेशी असते.

जेव्हा ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव आणि ईश्वरीय शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडतो. तेव्हा आपले भाग्य बदलण्यासाठी वेळ लागत नाही. जीवनातील वाईट दिवस संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासून अशाच काही शुभ काळाची सुरुवात या राशिच्या जीवनात होणार असून भगवान भोलेनाथाची कृपा आपल्या राशी वर बरसणार आहे.

भाग्याची साथ आणि भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद असल्यामुळे आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस यायला वेळ लागणार नाही. श्रावण महिन्याची सुरुवात आपल्या साठी लाभदायक ठरणार आहे. या काळात बनत असलेली ग्रहदशा ग्रहांची होणारी राशांतर यांनी ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम आपल्या राशीवर होणार आहे. आता प्रगतीच्या दिवस यायला वेळ लागणार नाही.

मागील अनेक दिवसापासून दुःख आणि संकट त्यातून आपली मुक्तता होणार आहे. घर परिवारामध्ये चालू असलेला कलह व नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन भरून येण्यास सुरुवात होणार आहे. समाजामध्ये मान-सन्मान प्राप्त होईल हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

आज मध्यरात्रीनंतर श्रावण शुक्लपक्ष अक्लेशा नक्षत्र दिनांक ९ ऑगस्ट रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा श्रावणातील पहिला सोमवार असून सोम व्रताचा आरंभ होत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा अधिक असून श्रावणातील पहिला सोमवार हा अत्यंत पावन आणि पवित्र मानला जातो. जो कोणी या दिवशी पूर्ण भक्तिभावाने आणि शुद्ध अंतकरणाने भगवान भोलेनाथ यांची आराधना करतो.

त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. हा दिवस भगवान भोले नाथ यांना समर्पित आहे. पंचांगानुसार आज चन्द्र आणि सूर्य अशी युती होत असून हा संयोग पुढील राशींसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. मागच्या काळ पासून आपल्या मनात राहिलेल्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण होणार आहे. महादेवावर असलेला आपला विश्वास जीवनात आपल्याला खूप पुढे घेऊन जाणार आहे.

या काळामध्ये भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. तुम्ही भगवान भोलेनाथ यांच्याकडे करत असलेली प्रार्थना आपल्या फळाला येणार आहे. व्यवहारीक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जीवन जगण्यामध्ये गोडवा आणि आनंद निर्माण होईल. महादेवाच्या कृपेने उद्योगधंद्यामध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

कार्य क्षेत्राचा विस्तार घडून येई, धनप्राप्तीचे योग जुळून येत आहेत. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. ज्या राशींबद्दल आम्ही बोलत आहोत त्या राशी आहेत मेष राशी, मिथुन राशी, सिंह राशी, तूळ राशी, वृश्चिक राशी, धनु राशि व मीन राशी.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *