नमस्कार मित्रांनो.
हे स्तोत्र म्हटल्याने तुमचे जीवन सुखी आणी समृद्ध होईल व या उपायाचा तुम्हाला चांगला अनुभव सुद्धा येईल. मित्रांनो जेव्हा स्वामींची उपासना किंवा सेवा आपल्याला दिली जाते तेव्हा आपल्याला मनापासून वाटत की ही सेवा आपण करावी पण मित्रांनो स्वामींची सेवा करताना किंवा उपाय करताना आपल्याला त्या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास असायला हवा.
स्वामी आहेत मी जेही करेल मनापासून करेल श्रद्धेने करेल. असे नाही की तुम्ही काहीतरी प्राप्तीच्या उद्दिष्टाने स्वामींची सेवा करत असाल तर असे अजिबात करू नका. तर मित्रांनो पूजा करताना किंवा स्वामींची भक्ती करताना ती मनापासून करा. आणि स्वामींवर विश्वास ठेवून करा.
तर तुम्हाला २१ दिवस ही सेवा करायची आहे म्हणजेच २१ दिवस संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही ही सेवा स्तोत्र वाचू शकतात. आणि तुम्हाला २१ दिवस रोज न चुकता हे स्तोत्र वाचायचे आहे कोणत्या दिवशी काही समस्या आल्यास तो दिवस सोडून तुम्ही पुढच्या दिवस धरून २१ दिवस वाचायचं आहे.
आता हे स्तोत्र कोणतं आहे तर मित्रांनो तुम्हाला रोज स्वामींचे श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र म्हणायचे आहे. आता हे स्तोत्र कुठे मिळेल तर मित्रांनो तुम्हाला हे स्तोत्र गूगल वरती मराठी मध्ये मिळणार. तुम्ही हे स्तोत्र कागदावर लिहून घ्या आणि त्याचे रोज २१ दिवस वाचन करा. हे स्वामींचे स्तोत्र नक्की बोला.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.