या ५ राशी ऑक्टोबर मध्ये बनतील महा करोडपती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार ऑक्टोबर २०२३ रोजी या पाच राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच यांच्या भाग्य द्यायला सुरुवात होणार असून हा महिना आर्थिक दृष्ट्या यांच्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या महिन्यात बनत असलेले ग्रहांची स्थिती या पाच राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी आणि लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.

मित्रांनो जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात अशावेळी व्यक्तीला नकारात्मक किती व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक समस्या उत्पन्न करत असते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच असाच काही का शुभानी सकारात्मक अनुभव या पाच राशींच्या घटकांच्या जीवनामध्ये येणार असून इथून पुढे येणारे दिवस यांच्यासाठी विशेष शुभफलदायी ठरणार आहेत. इथून पुढे यांचा भाग्योदय घडून येणार आहे.

आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये यांना भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात मनासारखे यश मिळणार असून जीवन आनंदाने फुल येण्याची संकेत आहेत. आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल.प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे. स्वतःच्या क्षमतेमध्ये वाढ करून भरपूर यश संपादन करणार आहात. एक नवी प्रेरणा या काळात आपल्या मनाला मिळणार आहे.

नव्या कार्याची सुरुवात आपण करणार आहात. या काळात ग्रहांची स्थिती मजबूत मिळत असल्यामुळे आपल्याला आपल्या प्रयत्नांची गती वाढवण्याची देखील आवश्यकता आहे. ऑक्टोंबर महिन्यामध्ये एकूणच बनत असलेली संपूर्ण ग्रह दशा ग्रहची होणारी राशांतरे ग्रहयुत्या आणि ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा अतिशय सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर दिसून येईल.

मित्रांनो मागील काळात आपल्याला बरेच दुःख सहन करावे लागले, असेल अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असेल. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असेल. आर्थिक समस्या देखील समोर उभी राहिली असेल. कारण मागील काळात गरज नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे आपल्याला अनेक संकटांना देखील सामोरे जावे लागले असेल.

आता इथून पुढे आपल्यासाठी काळा अतिशय अनुकूल बनत आहे आपल्याला आपल्या प्रयत्नांची गती वाढवल्यास प्रचंड यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. तर चला वेळ वायाला घालवता पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यशाली रास यांनी त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. स्वतःच्या क्षमतेचा भरपूर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात.भाग्यची साथ आपल्याला मिळणार आहे.कष्टाला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये ग्रह नक्षत्र शुभ आहेत. त्यामुळे महत्त्वाची कामे उरकून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ शुभ ठरणार आहे.

आपण ज्या योजना आखलेल्या आहेत त्या योजना या काळात पूर्ण होऊ शकतात. मित्रांनो आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या अनेक दिवसांपासून चालू होत्या त्या आता इथून पुढे समाप्त होतील. त्यामुळे आपले मन समाधानी होईल. या काळात आपल्याला शत्रूपासून विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहणे आवश्यक आहे. पैसा आपल्याकडे भरपूर येणार आहे. पण पैशाला योग्य मार्ग दाखवणे अत्यंत आवश्यक आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. ग्रह नक्षत्र शुभ आहेत त्यामुळे या महिन्यांमध्ये बनणारी ग्रहांची स्थिती आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. ऑक्टोंबर महिन्यापासून आपल्या भाग्योदयाला सुरुवात होईल. ज्या योजना आपण बनवणार आहात त्या योजना आता सफल होणार आहे.आपले संकल्प या महिन्यात पूर्ण होऊ शकतात. स्वतःच्या वाणीचा योग्य उपयोग करून मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहे. लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहे. व्यापारामध्ये देखील आपल्याला प्रचंड यश प्राप्त होईल.

व्यापार सुरळीतपणे आणि चांगल्या प्रकारे चालणार आहे. नवा व्यवसाय जर आपल्याला उभ राहायच असेल आपल्यासाठी अनुकूल असेल. आपल्याला नव्या व्यवसायासाठी जागा जी लोक शोधत आहेत किंवा नव्या व्यवसायासाठी एखाद दुकान शोधत आहेत अशा लोकांना लाभ प्राप्त होईल. व्यापारा निमित्त काही प्रवास देखील या काळात घडू शकतात. पण मित्रांनो पती-पत्नीमध्ये वाद वाद उत्पन्न होणे याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे.जीवनातील जोडीदारांसोबत त्याने कामे घ्यावी लागतील आणि नोकरीमध्ये अधिकाऱ्यासोबत नम्रतेने वागणे अत्यंत आवश्यक आहे.

३) सिंह रास- सिंह राशींसाठी हा काळ अनुकूल असेल. या काळामध्ये नोकरीच्या क्षेत्रामध्ये अत्यंत यश प्राप्त होणार आहे. अधिकारी वर्ग देखील आपल्या कामावर प्रसन्न असेल. पण अधिकाऱ्यासोबत वाद करू नका नम्रतेने वागणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक बजेट मजबूत बनेल आर्थिक प्राप्ती चांगली आहे. पण कौटुंबिक जीवनामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या भावनेचा विचार करणे देखील आवश्यक आहे.

त्यामुळे कौटुंबिक जीवनामध्ये आपल्याला थोडेसे जास्त लक्ष घालावे लागेल. त्यामुळे कौटुंबिक जे आपल्याला आता सध्या टेन्शन येत आहे किंवा कौटुंबिक तनाव आपल्याला दूर होईल.भावबंदूकीमध्ये सुद्धा वाद होणार नाहीत. इथून पुढे आपल्या जीवनात चांगले प्रगती घडून येईल. त्यामुळे सिंह राशींच्या जातकांनी या काळामध्ये मन लावून एकाग्रतेने प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रेम जीवनाविषयी सुद्धा काळ शुभ ठरेल.

४) तुळ रास – तुळ राशींसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. ऑक्टोंबर पासून एका नव्या प्रगतीची सुरुवात होईल. एखादी नवीन दिशा कार्यक्षेत्रामध्ये मिळेल. आपण प्रवास करणार आहात व्यवसाय मध्ये जर काही बदल करायचा असेल तरी काळ आपल्यासाठी अनुकूल असेल. पण आर्थिक देवाणघेवाण मात्र फार सांभाळून करा. कागदपत्राची नीट तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. कुणावर अति विश्वास ठेवून चालणार नाही कौटुंबिक जीवनात सुख प्राप्त होईल.

पती-पत्नीमध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. सासरच्या मंडळीकडून एखादी खुशखबर या काळामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते. संततीच्या जीवनासाठी देखील काळ शुभ ठरणार आहे. नोकरीसाठी आपण जर आपण एखाद्या नोकरीसाठी अर्ज केला असेल तर आपल्याला लवकरच खुशखबर मिळू शकते. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये मना जोगी नोकरी मिळण्याचे संकेत आहेत.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी हा काळ समाधानकारक असेल आपल्या योजना सफल बनतील. अनेक दिवसापासून जे आपले मनोरथ अपूर्ण राहिले आहेत ते या काळात पूर्ण होऊ शकतील. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये देखील वाढ होईल. पण आपल्याला आपल्या वाणीवर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल. क्रोधावर आपल्याला नियंत्रण ठेवावे लागेल. कुणाशी ही तोंडावर स्पष्ट बोलणे आपल्याला टाळावे लागेल.

कुठलीही गोष्ट बोलताना विचार करून बोलावे लागेल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील. व्यापारातून देखील आपल्याला आर्थिक प्राप्ती चांगली होईल. नवीन व्यवसायावर भरायचा असेल तर हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. प्रेम जीवनाविषयी शुभकाळ ठरेल. आवडत्या व्यक्तीचा सहभाग आपल्याला या काळात लाभू शकतो. प्रत्येक क्षेत्रासाठी काळ शुभ ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *