नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ज्या लोकांच्या जीवनावर माता लक्ष्मीची कृपा असते. ज्या लोकांच्या डोक्यावर माता लक्ष्मीचा वरदहस्त असतो अशा लोकांच्या जीवनामध्ये यांना कशाचीही कमतरता भासत नाही. त्यांच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात. आणि धनप्राप्ती मध्ये वाढ होते. धनधान्य सुख समृद्धी आणि आनंदाने या लोकांचे जीवन फुलून येत असते.
माता लक्ष्मीची कृपा जेव्हा प्राप्त होते तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. जीवनातील सर्व समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
मित्रांनो या राशीच्या व्यक्तींवर आता विशेष माता लक्ष्मीची कृपा बरसणार असून यांच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होणार आहेत. मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक परेशानीचा काळ समाप्त होणार असून सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. प्रगतीच्या दिशेने आता जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
घर परिवारामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या अडचणी घरातील नकारात्मक वातावरण आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये देखील वाढ होणार आहे. यांच्या उद्योग व्यापारामध्ये चालू असणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशींवर बरसणार आहे.
मित्रांनो अश्विन कृष्णपक्ष माघानक्षत्र रमा एकादशी वसुबारस २१ ऑक्टोंबर रोज शुक्रवार लागत आहे. मित्रांनो वसुबारस पासून दिवाळी सारख्या शुभ सणाचा आरंभ होत आहे. हा दिवस गाई वासराची पूजा करण्यासाठी उत्तम मानला जातो. हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. शुक्रवार हा अतिशय पवित्र आणि पावन दिवस असून या दिवशी वसुबारस आणि एकादशीचा महासंयोग बनत आहे.
या महासंयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे. आता इथून पुढे यांच्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाची बहार यांच्या वाट्याला येणार आहे. आता उद्याच्या शुक्रवारपासून पुढे जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्व समस्या समाप्त होण्याची संकेत आहेत.
मित्रांनो या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केली जाते. माता लक्ष्मीला लाल रंगाचे पुष्प अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते. आता इथून पुढे या काही खास राशींच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या अनेक अडचणी अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आता इथून पुढे सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. मानसिक ताण आता दूर होईल. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. संसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे.
उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक ताणतणावापासून पूर्णपणे मुक्त होणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून धनधान्याने आपले जीवन फुलून येणार आहे. नोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होईल.
वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. सुख समाधान आणि आनंदाने जीवन आपले फुलून येणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.
माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संसारिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. संसारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची विधी विदान पूर्वक पुजाराधना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभम मानले जाते.
कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संसारिक जीवन आनंदाने फुलून जाणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीची भरभराट होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता आपल्या आयुष्यामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते.
कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. त्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून संसारिक जीवनामध्ये आर्थिक प्राप्तीची मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. विदेशासंबंधी केलेले व्यवसाय लाभकारी ठरतील. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनेल.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने सुख-समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.
आता इथून पुढे व्यापाराला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. व्यापारातून आपल्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे. विदेशामध्ये जाऊन व्यवसाय करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. आता इथून पुढे व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. घर परिवारामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा दुप्पट गतीने वाढणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रेम जीवनात देखील आनंदाची बाहार येणार आहे.
प्रेम जीवनाचे नाते अधिक मधुर बनेल. करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. एखाद्या धार्मिक कार्यात देखील सहभागी होऊ शकता. अध्यात्मिक सुखाची अनुभूती आपल्याला होऊ शकते. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने भोग विलास तेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आनंद आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. जीवनामध्ये चालू असणाऱ्या पैशासंबंधी अडचणी आता दूर होतील.
आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीमध्ये पगारवाढीचे योग येऊ शकतात. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. शुभ काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या राशीवर बरसणार आहे. या काळामध्ये माता लक्ष्मीची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.
मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारामध्ये नफ्यामध्ये वाढ होणार आहे. या काळात सुरू केलेल्या व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये पगार वाढ होऊ शकते. विदेशाशी संबंधित एखादा व्यवसाय करू शकता.
जीवनात अनेक दिवसापासून सुरू असलेला दारिद्र्याच्या काळ आता संपणार आहे. आता सुख-समृद्धी आणि सौभाग्य मध्ये वाढ होणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाचा हार अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. आता इथून पुढे भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.