‘या’ ३ राशी नेहमी देतात दुसऱ्यांनाच “दोष ” बघा आपली रास आहे की नाही यात.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो काही लोकांना सवयच असते सतत दुसऱ्यांना दोष काढायची. त्यांना समोरच्यामध्ये चांगलं दिसतच नाही. पण दोष मात्र भरपूर दिसत राहतात. अशी मंडळी तुमच्या ही अवतीभवती आहेत का? ती अशी का असतात तेही जाणून घेणार आहोत.

आपण आज त्याचं काय आहे त्यांची रास सुद्धा याला कारणीभूत असू शकते. कारण ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींची लोक सतत दुसऱ्यांचे दोष काढत असतात. पण ते असे का करतात आणि कोणत्याही त्या राशी चला जाणून घेऊयात.

मित्रांनो सतत दुसऱ्याचे दोष काढणारे किंवा सतत दुसऱ्यांना नाव ठेवणारे असे लोक आपल्या अवतीभवती भरपूर असतात. पण बरेचदा त्यांच्या हा दोस्त त्यांच्यामध्ये आलेला असतो. ते तर काही राशींमध्ये काही चांगले गुण आणि वाईट गुण असतातच. पण आज आपण या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. सतत दुसऱ्यांना नाव ठेवणाऱ्या राशीबद्दल.

१) कन्या रास- कन्या राशीच्या लोकांचे कस असत माहित आहे का यांना प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शनिस्ट हवे असते आणि ते स्वतःला सुद्धा परफेक्शनिस्ट बनवण्याचा सुद्धा हर प्रकारे प्रयत्न करतात आणि अनेकदा ते यशस्वी सुद्धा होतात. आपण त्यांना त्या गोष्टी जमतात त्या इतरांना जमतीलच अस नाही. इतर लोक आणखी काही गोष्टीत हुशार असतील. पण याचा ते विचार करतच नाही. त्या त्या गोष्टीत ते स्वतः परफेक्ट आहेत त्या गोष्टीची अपेक्षा ते इतरांना करतात.

त्यामुळे त्यांना सतत इतरांचा दोष काढण्याचा दोष यांच्याबद्दल येतो. कन्या राशीची लोक समोरच्या भरपूर चुका काढतात. यांची जर कोणी चूक काढली तर यांना यांचा अपमान झाल्यासारखा वाटतो. त्यांनी घेतलेली मेहनत वाया गेली अस समोरच्याला वाटतय असे त्यांना वाटते. त्यामुळेच ते काही घटनांमध्ये त्यांची चूक असली तरी ही मान्य करत नाहीत. सतत त्यांची बोट ही इतरांकडेच असतात.

२) सिंह रास- सिंह रास ही राजा लोकांची रास आहे. या राशीची लोक अगदी स्पष्ट बोलतात. पण त्यामुळेच ते इतरांची दोष सुद्धा स्पष्टपणे सांगतात. मग त्याचे परिणाम चांगले होणार आहेत किंवा वाईट त्याचाही ते विचार करत नाहीत. पण बराच द्या या दुसऱ्यांच्या चुका जेव्हा काढतात तेव्हा त्यांना आपण सर्वश्रेष्ठ किती आहोत हे दाखवायच असत. यासाठी सुद्धा धोका काढल्या जातात.

मंडळी लक्षात घ्या समोरच्याची चूक दाखव ना यामध्ये वेगवेगळे हेतू असू शकतात. जस की काही जणांना वाटत समोरच्याने सुधाराव काहींना समोर त्याची चूक दाखवून त्यांचा आत्मविश्वास घालवायचा असतो किंवा बऱ्याच जातो कस चांगल करत नाही आणि मी कस चांगल करतो हे सुद्धा दाखवायच असत तर हेच दाखवण्याचा हेतू असतो सिंह राशींच्या लोकांचा.

३) वृश्चिक रास- वृश्चिक राशीची लोक सुद्धा इतरांची दोष काढण्यामध्ये अगदी पुढे असतात. ही लोक स्वतः परफेक्ट असतात हे मान्य सर्व गोष्टी अगदी नियमाने अगदी योग्य पद्धतीने करण्याकडे यांचा कल असतो. पण याचा अर्थ असा नाही की सतत इतरांचे दोष काढावे. त्यांना इतरांमध्ये चांगले दिसले तर नवल म्हणायचे. कारण कोणतीही व्यक्तीसमोर आल्यानंतर यांना त्या व्यक्तीतले दोष आधी दिसतात आणि मग त्या व्यक्तीचा नशीब चांगल असेल तर त्यांना त्यांचे चांगले गुण दिसू शकतात.

इतकंच नाही तर वृश्चिक राशीच्या लोकांना जर इतरांमध्ये चांगल दिसल त्यांना त्याबद्दल मत्सर वाटण्याची देखील शक्यता असते. वृश्चिक राशीचे लोक प्रत्येक काम महेनीतीने करतात हे मान्य प्रामाणिकपणे काम करण्याकडे त्यांचा कल असतो हेही मान्य. पण तरीसुद्धा सतत एखाद्याची दोष काढून काढून त्याला टोचून बोलून बोलून त्याच मानसिक खच्चीकरण होऊ शकत. हे वृश्चिक राशींच्या लोकांनी लक्षात ठेवायला हव.

मंडळी तर ह्या होत्या त्या राशी ज्या इतरांचे दोष काढण्यात पुढे असतात. पण या राशीमध्ये चांगले गुण सुद्धा आहेत. जस कन्या राशीच्या महिला असतील तर तस त्या उत्तम स्वयंपाक करतात. उत्तम गृहिणी असतात.

सिंह राशींची लोक चांगल नेतृत्व करतात आणि वृश्चिक राशींच्या लोकांवर कोणतंही काम सोपवा आणि निवांत व्हा. ते काम पूर्ण होणारच पण तरीसुद्धा इतरांची दोष काढण्याची सवयी मुळे या स्वतःचच बऱ्याचदा नुकसान करून घेतात, हे यांच्या लक्षात येत नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *