पितृ श्राद्ध कोणी करावे? पती नंतर मुलगा नसेल तर स्त्री श्राद्ध करू शकते का?

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

वर्षातील पंधरा दिवस पितृपक्ष खूप महत्त्वाचा मानला जातो. पितृपक्षाच्या काळात अनेक सण आपल्या पितरांच्या शांतीसाठी विविध प्रकारचे उपाय करत असतात परंतु या पितृपक्षाच्या काळात प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतो की ज्या पितरांना पुत्र होत नाहीत त्यांचं तर पण साध्य आणि विधी कोण करणार धार्मिक शास्त्र नुसार सून किंवा पत्नीला ही श्राद्ध करण्याचा अधिकार असू शकतो का?

शिवाय पितरांच्या पूजेसाठी विविध प्रकारचे नियम आणि अधिकार ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. यामध्ये वर्षभरात श्राद्धासाठी किती दिवस असतात कोण कोणाचे श्राद्ध करू शकतो हे सुद्धा सांगितले गेलेय. या सोबतच पितृपक्षात श्राद्ध करता येत नसेल तर पितर संतुष्ट होण्यासाठी काय करावे याचाही उल्लेख आहे. श्रद्धासंबंधी शास्त्रनुसार या सर्व प्रश्नांची उत्तर चला जाणून घेऊयात.

पितृपक्षात मित्रांच्या शांतीसाठी श्रद्धा तर पण पिंडदान इत्यादी विधी करण महत्त्वाच आहे. अशी धार्मिक धारण आहे पितृपक्षात पितरांचा आदर आणि शांती करण्यासाठी कुटुंबातील सदस्य श्राद्ध अर्पण पिंडदान आधी करत असतात. अस मानल जात की या कृती केल्याने वर्षभर पितरांची कृपा कुटुंबावर राहते आणि अडथळे सुद्धा दूर होत असतात कारण पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये पूर्वज पृथ्वीवर येत असतात म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी विधी केली जातात.

पण वडिलांना मुलगा किंवा नातू नसताना अनेक कुटुंबात संकट निर्माण होऊ शकतात अशा परिस्थितीत विधी कोण करणार तर गरुड पुरानात त्याच उत्तर मिळत. गरुड पुराण या धार्मिक ग्रंथानुसार एक श्लोक आहे हा श्लोक आहे, ” पुत्राभावे वधू कुर्यात, भार्याभावे या सोदन:| शिष्यों वा ब्राह्मणा: सपिण्डो वा समाचारेत॥ जेष्ठस्य वा कनिष्ठस्य भ्रातृ: पुत्रश्य: पौत्रके| श्राध्यामात्रदिकम कार्य पुत्रहीनेत खग:॥ ” म्हणजेच जो पितृपक्षात मुलगा नसतानाही तर्पण पिंड दान आणि श्रद्धा यांसारख जे वडिलांचे विधी करू शकतात.

गरुड पुरणतील श्लोक क्रमांक ११,१२,१३,१४ यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींना पितृनच श्रद्धा करण्याचा अधिकार हे सांगितल आहे. या बरोबरच मोठा किंवा लहान मुलगा नसताना सून आणि पत्नीला ही श्रद्धा करण्याचा अधिकार आहे. यामध्ये मोठी मुलगी किंवा एकुलती एक मुलगी यांचाही समावेश आहे. जर पत्नी हयात नसेल तर भाऊ, पुतणे, नातू, पुतणे यांनाही श्रद्धा विधी करण्यास पात्र मानल गेलय.

शिवाय शास्त्रानुसार श्राद्ध पिंडदान आणि विधी करताना महिलांनी विधी करताना लक्ष दिले पाहिजे. तसे पितृपक्षात त्यांनी पांढरी कपडे किंवा पिवळ्या रंगाची कपडे घालावेत याशिवाय पितृ तर्पण करताना महिलांनी हे लक्षात ठेवायला हव की त्यांनी पाण्यात कुशव व काळे तील टाकू नये. कारण तसे करणे शास्त्रानुसार निषध मानल गेलय. मित्रांनो तर अशा प्रकारे ज्यांना मुलगा, नातू नसेल त्यांनी पितृपक्षात श्रद्धा कराव.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *