रडायचे दिवस संपले आजच्या शनिवारपासून पुढील १२ वर्षे या राशींवर धन वर्षा करतील शनिदेव..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनावर जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूलता आणि शनिदेवाचा आशीर्वाद बरसतो तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये कितीही नकारात्मक स्थिती चालू असली तरी जेव्हा ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद मानवी जीवनावर बरसतो तेव्हा प्रचंड प्रगतीला वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून यांचा भाग्य द घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

उद्याच्या शनिवारपासून या राशींच्या जातकांच्या जीवनावर भगवान शनी देवाची विशेष कृपा बरसणार आहे. आपली सर्व स्वप्न साकार होण्याची संकेत आहेत. शनिच्या नावानेच लोक भयभीत होत असतात. मित्रांनो असे नाही शनिदेव फक्त कर्मफलाचे दाता आहेत. ते प्रत्येकाला कर्माच्या आधारावर फळ प्रदान करत असतात. त्यामुळे जसेच्याचे कर्म असते तसे त्याला फळ प्राप्त होत असते.

आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये शनि देवांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल. आपल्याला आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो उद्या वैशाख कृष्णपक्ष दिनांक १३ मे रोज शनिवार लागत आहे.या दिवशी शनि देवाना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मान्यता आहे की शनि देवाला शनिवारी प्रसन्न करण्यासाठी काळे उडीद काळे तीळ मोहरीचे तेल आणि लोखंड अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते.

शनि देवांची विशेष कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा जीवनातील सर्व संकट सर्व बाधा दूर होण्यास वेळ लागत नाही.शनिवारच्या दिवशी गरजू व्यक्तींना दानधर्म करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. उद्या असाच काहीच सुखद अनुभव आपल्या जीवनामध्ये येणार आहे.

आता आपली स्वप्न साकार होण्यासाठी वेळ लागणार नाही. येणारा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुंदर काळ ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. शनि देवांच्या आशीर्वादाने जीवनामध्ये वारंवार येणारे संकटे आता समाप्त होणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक दृष्ट्या देखील हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

कोर्ट कचेरी मध्ये चालू असणारे खटलांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. शनि देवांच्या आशीर्वादाने जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. प्रेम जीवनामध्ये चालू असणारी निराशा जनक परिस्थिती आता बदलणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनणार आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशींच्या जातकांवर शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. मानसिक ताण तणावापासून आपल्याला सुटका मिळणार आहे. इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवाल त्या क्षेत्रामध्ये भरघोस. प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला नावलौकिक आणि यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. अर्थिक आवक समाधानकारक असेल. आता इथून पुढे सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आपल्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात.आपल्या व्यक्तिमत्वाने लोक प्रभावीत होतील.लोकांच्या मनात आपण छाप पडण्यास सफल ठरणार आहात.

३) सिह रास- सिह राशीच्या जातकंसाठी इथून पुढे भगवान शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने आढलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळा अनुकूल ठरणार आहे. बढतीचे योग येऊ शकतात. मना जोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

नातेसंबंधांमध्ये आलेला दुराव आता समाप्त होणार असून नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत आणि मधुर बनणार आहेत. आता इथून पुढे एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आपले अनेक दिवसाची अपूर्ण स्वप्न आता साकार होणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपण मोठी मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश मिळण्याची संकेत आहेत.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशि वाल्यांसाठी हा काळा अतिशय अनुकूल ठरणार आहे. सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. आपले संकल्प आता पूर्ण होणार आहेत. मानसन्मानपदा प्रतिष्ठान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते.

अनेक दिवसापासून आपल्या डोक्यावर असणारे एखाद्या कर्जातून आपण मुक्त होऊ शकतात. त्यामुळे मानसिक तणाव समाप्त होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न असेल. प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.स्वतःमध्ये असणारे क्षमतेचा भरपूर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. कोर्ट कचरे मध्ये चालू असणाऱ्या खटलांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होईल.

५) धनु रास- धनु राशींच्या जातकांसाठी इथून पुढचा काळ आनंदाचा जाणार आहे. शनि देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. शनीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये मोठी प्रगती घडून यायची संकेत आहेत. हा काळ जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. वाणीचा अतिशय चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणारा आहात.

आपली वाणी अतिशय मजबूत बनणार आहे. लोक आपल्या शब्दाने प्रभावित होणार आहेत. आर्थिक दृष्ट्या देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जपून येणार आहे.आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडवून येण्यास सुरुवात होणार आहे.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांसाठी उद्याच्या शनिवारपासून पुढे प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळे होतील. आता इथून पुढे आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

घरातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. आपल्या योजना सफल बनतील. घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती होणार आहे. संततिच्या जीवनामध्ये सुखाच्या सुंदर दिवस येणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *