नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वस्तूचे विशेष असे महत्त्व सांगितले आहे. म्हणजेच आपल्या घरातील रचनेवरून तसेच घरात असणाऱ्या वस्तू यामुळे देखील आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. परंतु हे आपल्या लक्षात अजिबात येत नाही. म्हणजे प्रत्येक वस्तूचे विशेष असे आपल्या हिंदू धर्मात स्थान सांगितले गेले आहे. या विशिष्ट जागी आपण त्या त्या वस्तू ठेवायच्या आहेत.
तसेच आपल्या अनेक चुकांमुळे देखील आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणजे आपल्या घरामध्ये सतत भांडणे वाद विवाद तसेच पैशाची चंचन आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल अशा ठिकाणी अडचणी येत असतात. परंतु या अडचणी येण्यामागे काही वेळेस आपणच जबाबदार म्हणजेच आपल्या अशा चुका असतात.
तर मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारा पदार्थ म्हणजेच मीठ हा आपल्या जीवनातील एक मुख्य स्त्रोत मानला गेला आहे. मिठाशिवाय अन्नाला अजिबात चव नसते. हे मीठ आपण कोणत्याही वारी खरेदी करून घरात आणत असतो. परंतु आपल्या शास्त्रामध्ये अस काही वार निश्चित केला आहे. त्यादिवशी आपण मीठ खरेदी करून घरी आणाच आहे. इतर कोणत्याही दिवशी मीठ खरेदी करून आणले तर यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात.
हिंदू मान्यतेनुसार शनिवार हा शनि देवाला समर्पित आहे. शनि देवाला कर्माचा देव म्हटले गेले आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी शनि देवांना प्रसन्न करणे अत्यंत आवश्यक असते. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही शनिवारी खरेदी करू नयेत. असे केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्ही शनिवारी या विशेष दिवशी तुम्ही मीठ खरेदी करायचा आहे.
उडदाची डाळ किंवा भाकरी तुम्ही दान करू शकता. परंतु मसूरची डाळ तुम्ही खरेदी करू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की मीठ संपण्यापूर्वी खरेदी करा. तसेच तुम्ही एखादी नवीन चप्पल घेणार असाल तर तुम्ही शनिवारच्या दिवशी अजिबात खरेदी करायची नाही. कारण यामुळे आपले काम बिघडू शकते. तसेच त्या कामामध्ये आपल्याला अपयशच मिळत राहते.
तसेच लोखंड किंवा लोखंडा पासून बनवलेल्या वस्तू शनिवारी अजिबात खरेदी कराच नाही. जर तुम्ही वाहन खरेदी करणार असाल तर तुम्ही शनिवारच्या दिवशी न खरेदी करता पुढे ढकलायचे आहे. जे लोक श्री देवाच्या दिवशी लोखंड खरेदी करतात त्या नुकसानचा सामना करावा लागू शकतो.
ते जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा देवघरात लावला. हे आपल्यासाठी शुभ मानले गेले आहे. मोहरीचे तेल शनिवारी खरेदी करायचे नाही. जर तुम्ही शनिवारच्या दिवशी मोहरीचे तेल खरेदी केले तर आर्थिक आणि शारीरिक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.
मित्रांनो तर वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही या वस्तू खरेदी करणे टाळचे आहे.कारण या वस्तू खरेदी केल्यास तुमच्यावर आर्थिक अडचणी आणि संकटे येऊ शकतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.