जाणून घ्या, काय आहे गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

गुढीपाडव्याला गुढी उभारल्यावर गुढीची शोभा वाढते ती मंगल कलशामुळे ‘तांब्याचा मंगल कलश’ गुढीवर ठेवला जातो. या कशाला गुढीपाडव्याला विशेष मान असतो. तर काही आवडीनुसार चांदीचा कलशही ठेवतात. सध्या काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पहिले किंवा मडक्याच्या आकाराचे काही भांडी गुढीवर ठेवत असल्याच पाहायला मिळते.

मात्र तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा अस धर्मशास्त्र सांगत. गुढी वरील तांब्याच्या कलशाच काय महत्व आहे. तांब्याचा कलश उपडा ठेवण्यामध्ये काय शास्त्र आहे. चला जाणून घेऊया. गुढी उभारताना बांबूच्या टोकास भरजरी कापड बांधून, त्यावर साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने,आंब्याची डाहळी आणि लाल फुलांचा हार बांधून वर चांदीचा किंवा तांब्याचा कलश सजवून गुडी उभी केली जाते.

गुढीवर असलेल्या तांब्याच्या कशाची उच्चत्वाशी संबंधित सात्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याच सांगण्यात येते. या कलशातून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरीन मुळे लिंबाच्या पानातील रंगकण साह्य होते आणि या पानांच्या रंगकणाच्या माध्यमातून रजगुनी शिव आणि शक्ती लहरी वायूंचे मंडळात प्रभावी प्रक्षेपण चालू होत असते.

मग गुढीवर तांब्याचा कलश उपडा ठेवण्यामागे काय शास्त्र आहे. अध्यात्मिक शास्त्रानुसार असे सांगण्यात येते की तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या पोकळीतून प्रक्षेपण होणाऱ्या लहरी मुळे ताब्यात असलेली कडुनिंबाची पाने आणि गुढीवरील रेशमी वस्त्र हे सात्विक लहरींनी भारी बनते.

भूमीच्या आकर्षित शक्तीमुळे हा रुपांतरीत सुगनऊर्जा प्रवाह भूमीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे भूमीवर सूक्ष्म अच्छादन बनण्यासाठी साह्य होते. याबरोबरच गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कृशाच्या पोकळीत धनीतून झालेल्या नाद लहरी कार्यरत होतात.

या नाद लहरी मध्ये वायू आणि आकाश ही उच्चत्वे सामावलेली असल्याने तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींची गती की उसळणाऱ्या कारंजा प्रमाणे आणि उद्धवगामी असल्याने या लहरींच्या प्रक्षेपणामुळे उर्दवादीशीचे वायुमंडल शुद्ध होते आणि म्हणून कडुलिंब कलश वस्त्र या तिघांमधून निर्माण होणाऱ्या लहरींनी वायुमंडल शुद्ध आणि बनण्यास साहाय्य मिळते असे सांगण्यात येत.

याबरोबरच तांब्याच्या कलश्यावर स्वास्तिक हे शुभचिन्ह सुद्धा काढल जात. या स्वस्तिकातून सात्विक स्पंदन बाहेर पडतात. चैतन यामुळे वातावरणातील त्रासदायक आवरण दूर होण्यास मदत होते अस अध्यात्मक शास्त्रानुसार सांगण्यात येते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *