नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो शनि महाराजांचा आशीर्वाद मिळावा म्हणून तर शनिवारी भाविक शनि महाराजांची पूजा करतात एखादी व्यक्ती पात्र दान करतो. कोणी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा लावतो.
शनिदेव केलेल्या या कृतीमुळे भक्तांवर नक्कीच खुश होतात आणि त्यांच्या आशीर्वाद भक्तांना देतात. पण काही गोष्टी शनिवारी करू नयेत. कारण अस केल्याने शनिदेव रागवतात. तर जाणून घेऊया शनिवारी कोणकोणत्या गोष्टी खरेदी करू नये.
१) शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करू नये. शनिवारी शनिदेव लोखंडी वस्तू विकत घेणाऱ्या वर रागवतात. या दिवशी लोखंडा पासून बनवलेल्या वस्तू दान कराव्यात. शनिवार वगळता कोणत्याही दिवशी तुम्ही लोखंडी वस्तू खरेदी करू शकता. परंतु शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करू नये.
२) शनिवारी मिठाची खरेदी करू नये असे मानले जाते शनिवारी मीठ विकत घेतल्यास कर्जाचे ओझे वाढते. जर आपल्याला कर्ज काढायचे असेल आपली आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तरी या दिवशी मीठ अजिबात खरेदी करू नये.
३) शनिवारी कधीही काळे तीळ घेऊ नयेत. असे म्हणले जाते काळे तीळ खरेदी केल्यामुळे या दिवशी कामात अडथळे निर्माण होतो. शनिदोषाला काढून टाकण्यासाठी शनिवारी काळे तीळ दान जरूर करावे. पिंपळाच्या झाडाला काळे तीळ अर्पण करण्याचा नियम आहे.
४) शनिवारी कळ्या रंगाचे पायदान खरेदी करू नये. म्हणजे शनिवारी कळ्या रंगाचे चप्पल, बूट खरेदी करू नयेत. असे म्हणले जाते की विकत घेतलेल्या काळ्या पायताणामुळे कामे यशस्वी होतात.
५) ज्योतिष शास्त्रानुसार तुम्हाला अपयश दूर करायची असेल आणि यश मिळवायचे असेल जर या दिवशी झाडू खराब झाला असेल तर शनिवारी नवीन झाडू घरात आणावा. शनिवारी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.
६) ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी मोहरीचे तेल दान करणे देखील शुभ मानले जाते.
७) या शिवाय शनिवारी काळे कपडे घातल्याने शनि महाराज आपल्यावर प्रसन्न होतात.
मित्रांनो आता आपल्या लक्षात आलच असेल की शनिवारी कोणत्या वस्तूंची खरेदी करू नये. तसेच कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण दान केल्या पाहिजेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.