या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी गुढीपाडव्यापासून पुढील १२ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा सण अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. हिंदू नववर्षाची सुरुवात मोठ्या थाटात साजरी केली जाते. मित्रांनो चैत्र महिना हा हिंदू धर्मानुसार अतिशय पवित्र आणि पावन महिना मानला जातो. हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण चैत्र महिन्याची सुरुवात ही अतिशय शुभ दिवसापासून होते. मित्रांनो चैत्र शुक्लपक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू धर्मातील पहिला दिवस म्हणून ओळखला जातो.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. नवीन संकल्प बांधले जातात. त्याबरोबर शेतकरी बांधवांचे नवीन करार देखील या दिवशी बनत असतात. पौराणिक कथेनुसार प्रभू राम देव या दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्या मध्ये परतले होते.

या दिवशी घरात गुढी उभारल्याने घरातील वाईट हातात आणि घरात सुख-समृद्धी येते. म्हणून पाडव्याच्या दिवशी सर्वजण आपल्या घराची विशेष सफाई करतात आणि विशेष सजावट करून घरातील वातावरण प्रसन्न बनवतात. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. या दिवशी येणारा गुढीपाडवा या काही खास राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. गुढीपाडव्यापासून यांच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे.

हिंदू नववर्षाची सुरुवात खास ठरणार असून या नवीन वर्षामध्ये या राशींच्या जातकांना विशेष लाभ प्राप्त होणार आहे. अनेक दिवसांची संकल्प आता पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे. काळा अतिशय सुंदर ठरणार असून जीवनामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- गुढीपाडव्याच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल मेष राशीचे भाग्य. येणारे नववर्षी आपल्यासाठी यशदायक किर्तीदायक ठरणार आहे. आपल्या जीवनामध्ये मानसन्माननीय कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरणारा असून सुख समृद्धीची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे आपल्या अनेक दिवसांच्या इच्छा पूर्ण होणार आहे. आपल्या स्वप्नांना नवे आकाश प्राप्त होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होईल.

वांग्याची विशेष प्रमाणात साथ आपल्याला लाभणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न असेल. मानसिक ताणतणावात दूर होईल. वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल. नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. याबरोबर वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशीन वाल्यांसाठी नववर्षाची सुरुवात अतिशय लाभकारी ठरणार आहे. आनंद आणि सुख-समृद्धी घेऊन येणार आहे. आर्थिक क्षमता आता मजबूत बनेल. विशेष रूपाने हा काळा आर्थिक दृष्ट्या चांगला ठरणार असून जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक परेशानी समाप्त होणार आहे. दुःख दारिद्र्य समाप्त होणार असून आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना यश प्राप्त होईल. मानसिक तणावात दूर होईल.

उद्योग व्यापार अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने शुभ आणि अनुकूल ठरणार आहे. नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात. करिअरमध्ये अनेक प्रगतीची संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. आपले नातेसंबंध मजबूत बनतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशि वाल्यांसाठी हिंदू नववर्षाची सुरुवात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. गुढीपाडव्यापासून आपल्या जीवनामध्ये गोड दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. यश कीर्ती मानसन्मानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. नोकरी आणि व्यापार करणाऱ्याच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार असून व्यवसायामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडवून येतील. नोकरीविषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येणार आहे.

नोकरीमध्ये बढती अथवा बदलीचे योग येऊ शकतात. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न लाभकारी ठरणार आहे. या काळात विदेश यात्रेचे योग बनत आहे. नवा व्यवसाय भरण्याची स्वप्न देखील साकार होऊ शकते. गुढीपाडव्याला बनत असलेली संकल्प आता यशदायक ठरणार आहे. हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा पुरेपूर वापर आपण या काळामध्ये घेणार आहात.

४) तूळ रास- तूळ राशीसाठी गुढीपाडवा आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. पाड्यापासून पुढे येणार का सर्व दृष्टीने लाभदायक अनुकूल ठरणार आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. जिद्दीने नव्या कामाची सुरुवात करणार आहात आणि त्यामध्ये यशस्वी देखील होणार आहात. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. हिंदू नववर्ष आपल्या जीवनामध्ये आनंदाची आणि सुखाची बहार घेऊन येणार आहे.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होती. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. प्रेम विवाह या काळामध्ये जमून येऊ शकतात.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीचे भाग्य आता सातव्या शिखरावर असणार आहे. गुढीपाडव्याच्या सकारात्मक प्रभाव आणि सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे . आपल्या जीवनामध्ये आता शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या योजना साकार बनतील. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेच्या जोरावर मोठे यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. आपल्या मनाला नवी प्रेरणा आता मिळणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल.

गुढीपाडव्याच्या शुभ संयोग आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळामध्ये नव्या योजना नव्या संकल्प बनतील. नव्या योजना यशस्वी ठरणार आहे. मानसिक ताण देखील दूर होईल. आता सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या कामाची आपले कौतुक होणार आहे. जे लोक राजकारणामध्ये आहेत त्यांना देखील भरगोस यश प्राप्त होणार आहे. प्रेमजीवन वैवाहिक जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे.

६) धनु रास- धनु राशीसाठी यंदाचा गुढीपाडवा शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. आपल्या मनामध्ये योजलेल्या योजना आता साखर बनते. आपल्या स्वप्नांना नवे आकाश प्राप्त होणार आहे. यश प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. धनप्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक मार्गाने धनप्राप्ती करण्यामध्ये सफल ठरणारा. बेरोजगारांना मनासारखा रोजगार या काळामध्ये उपलब्ध होणार आहे. प्रेम जीवनामध्ये सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार असून नातेसंबंध मधुर बनणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करणार आहात. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे.

७) मीन रास- मीन राशीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात मीन राशीसाठी प्रगतीची बहार घेऊन येणार आहे. सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येईल. नव्या योजना साकार बनतील. प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आता इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करिअर समाजकारण राजकारणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. आपल्याला आरोग्याची काळजी घेणे मात्र आवश्यक आहे. शनीचा नकारात्मक प्रभाव असल्यामुळे या काळामध्ये आपल्याला आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून पदावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. नातेसंबंधांमध्ये मधुरता येणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *