२२ मार्च २०२३ गुढीपाडवा सकाळी आंघोळीपूर्वी करा एक काम, लक्ष्मी होईल प्रसन्न…

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी होते मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि या दिवशी जर तुम्ही एक छोटीशी गोष्टी केलीत ना तर तुमच नवीन वर्ष आनंदाचे भरभराटीचे सुख-समृद्धीचे यात काही शंकाच नाही. पण करायचे काय चला जाणून घेऊयात. यंदा २२ मार्चला आलेला आहे गुढीपाडवा या गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे.

हे नवीन वर्ष आपल्याला चांगल जाव अस सगळ्यांनाच वाटत असत आणि ते चांगल जाण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही ना काही तरी तुम्हाला करायलाच हव ज्यामुळे वर्षभर त्याचा लाभ तुम्हाला मिळेल आणि असाच एक उपाय आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तू उपाय असा आहे की तुम्ही दिवाळीत अभ्यंगस्नान करताना पण गुढीपाडव्याला सुद्धा अभ्यंगस्नान केल जात हे तुम्हाला माहित आहे का? हो गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा अभ्यंगस्नान कराव. पण ते कशा प्रकारे करावे त्याच्यासाठी एक खास प्रकारचे उठण असत. जस दिवाळीमध्ये चंदनांपासून तयार केलेले उठण असत आणि त्या उठल्यामुळे आपल्या आयुष्यात सुगंध दरवळतो.

तसंच गुढीपाडव्याला सुद्धा एक खास प्रकारचे उठण तुम्हाला तयार करायचा आहे. अगदी साधे सोपे पदार्थ आहेत आणि ते उठण सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळ करण्याआधी लावायचा आहे. नीट वाचा सकाळी लवकर उठायच ब्रह्म मुहूर्तावर अर्थात सूर्योदयापूर्वी जस दिवाळीला लवकर उठतो.

तसच त्यानंतर सगळी नित्य कर्म उरकल्यानंतर अंघोळ करण्यापूर्वी तुम्हाला हे खास प्रकारच उठण तुमच्या पूर्ण शरीरावर लावायचा आहे. ते उठण कशाचा असणार आहे.
मित्रांनो या उठण्यामध्ये असणार आहे मोहरीचे तेल, त्याचबरोबर त्या उठण्यामध्ये असेल हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, सगळ्यात महत्त्वाच थोडस गाईच दूध आणि हळद हे चार पदार्थ उठण्यामध्ये असणार आहेत.

हा ज्योतिष शास्त्रानुसार सांगितला गेलेला उपाय आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होते आणि आरोग्याची प्राप्ती झाली की कोणताही नवीन काम करायला तुम्हाला उत्साह वाटेल. तुमच्या हातून काहीतरी चांगल घडेल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. पण काय करायच आहे आंघोळीच्या आधी हे उठण लावायचा आहे.

आणि आंघोळ करताना सुद्धा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची काही पाने टाकायचे आहेत आणि मग संपूर्ण आंघोळ करायची आहे. बघा तुम्हाला किती ताजतवान वाटेल.
नवीन वर्षाची सुरुवात तुमची दमदार होई. नवीन वर्षाची सुरुवात दमदार झाली की संपूर्ण वर्ष दमदार जाईल. मित्रांनो बऱ्याचदा आपल्या धर्मामध्ये सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात.

त्याचा अर्थ माहिती नसतो. तो अर्थ माहित करून घेतला की कृती करायला सुद्धा आपल्याला उत्साह येतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट समजून केली तर आपल्याला नक्कीच समाधान मिळत. मग येत्या गुढीपाडव्याला अभ्यंगस्नान करायला विसरू नका आणि हो गुढीपाडव्याच्या दिवशी हे खास उठण नक्की बनवा आणि अंघोळ यादी लावा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *