२१ जानेवारी मौनी अमावस्या ३ राशींचे भाग्य चमकणार तर या ४ राशींच्या जीवनात राजयोग..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच पौष कृष्ण पक्षात येणारी मौनी अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. मित्रांनो पौष महिन्यातील प्रश्न पक्षात येणाऱ्या अमावस्या तिथीला दर्श मौनी अमावस्या असे म्हटले जाते. या आमावस्येला पौष अमावस्या असे देखील म्हटले जाते.

स्नान आणि दानधर्म करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मृत्यू मिळवण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. मित्रांनो मान्यता आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांच्या निमित्त तर्पण करणे अतिशय शुभ फलंदाजी मानले जाते.

हा दिवस पित्रांचे पूजन आणि पितृदोषापासून निवारण करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी अनेक लोक पितृदयापासून मुक्ती मिळवण्यासाठी पित्रांचे ध्यान करतात. आणि सूर्य देवाला जल अर्पण करतात.
पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पित केले जाते. आणि या दिवशी मिठाई वाटण्याची देखील प्रथा आहे. या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे देखील मान्यता आहे.

हिंदू धर्मामध्ये या आमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यतेनुसार या दिवशी अनेक लोक मौनव्रत धारण करतात. मौन धारण करून या दिवशी ध्यानधारणा केली जाते. मौन धारण करून पूजा अर्चना केल्याने मनी पदाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. या दिवशी दान करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. म्हणून अमावस्येच्या दिवशी दान केल्याने विशेष पुण्य फलांची प्राप्ती होती.

या दिवशी स्नान केल्यानंतर तिळापासून बनवलेल्या वस्तूचे दान करणे अतिशय लाभकारी मानले जाते. त्याबरोबरच या दिवशी आवळा वस्त्र चादर इत्यादी दान करणे देखील लाभकारी मानले जाते. त्यामुळे पितृदूषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ह्या मावशी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी मोहन धारण करून तप केले जाते जप केले जाते. त्याबरोबरच या दिवशी गंगा स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे.

यावेळी येणारी मौनी अमावस्या ही शनिवारच्या दिवशी येत आहे. त्यामुळे ही अमावस्या शनी अमावस्या म्हणून देखील साजरी केली जाणार आहे. त्यामुळे हा दिवस शनी उपासनेसाठी देखील लाभकारी मानला जातो. या दिवशी शनि देवाला तीळ काळे उडीद काळे तीळ लोखंड मोहरीचे तेल इत्यादी अर्पित करणे लाभकारी मानले जाते. त्याच बरोबर शनि देवाच्या नावाने गरजू लोकांना छत्री अथवा वस्त्र दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.

म्हणून मौनी अमावस्येचा दिवस हा सर्व अमावस्या पेक्षा सर्वश्रेष्ठ महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे या दिवशी अनेक लोक व्रत उपास देखील करतात. यावेळी येणारी मौनी अमावस्या या काही खास राशींसाठी विशेष अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलून तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे.

येणारा काळ यांच्या जीवनामध्ये विशेष अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे. आर्थिक क्षमता यांची आता मजबूत होणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. ग्रह नक्षत्राची अनुकूल कृपा आणि मौनी अमावस्येचा सकारात्मक प्रभाव मिळवून जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. आता इथून पुढे भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.

मित्रांनो दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजून १७ मिनिटापासून अमावस्याला सुरुवात होणार असून उत्तर रात्री ०२ वाजून २३ मिनिटानंतर अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशि.

वृषभ राशी- पासून मौनी अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव वृषभ राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे. वृषभ राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल आणि शुभ ठरणार आहे. इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मौनी अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवरंग भरणार आहे.

शनि अमावस्या असल्यामुळे शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार असून जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आणि अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशीब मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कर्क राशीच्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे .मागील अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. यशाचे मार्ग आता मोकळे होणार आहेत. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. आडलेली कामे पूर्ण होतील. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक प्रयत्नामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होईल.

आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या जीवनावर असल्यामुळे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. परिवारामध्ये सुखाचे वातावरण होणार आहे. मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनेल. या काळामध्ये राज योगाचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. येणारा काळ जीवनातील सर्वात उत्तम आणि अनुकूल काळ ठेवू शकतो. यानंतर आहे कन्या राशि कन्या राशीच्या जीवनावर मौनी अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल.

राशीच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहे. अमावस्येपासून पुढे नवी उमेद आपल्याला प्राप्त होईल. प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी उपलब्ध होनार आहेत. आर्थिक क्षमता भरपूर प्रमाणात वाढणार आहे. कार्यक्षमतेमध्ये देखील वाढ होईल. करियर मध्ये चांगल्या प्रगती घडून येईल. चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या हातून लागू शकतो. उद्योग व्यापारातून आर्थिक व्यवहार भरपूर प्रमाणात वाढणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. भगवान शनीच्या आशीर्वादाने सुखाचे सुंदर सकाळ आपल्या जीवनामध्ये सुरू होणार आहे.

तुळ राशी- तुळ राशीच्या व्यक्तींवर मौनी अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. मौनी अमावसस्येपासून पुढे जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मित्रपरिवार आणि सहकारी चांगली मदत करतील. तुळ राशीसाठी विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. विदेशामध्ये जाऊन नोकरी अथवा व्यापार उभारण्याचे आपले स्वप्न देखील साकार होण्याची शक्यता आहे.

त्या काळामध्ये आर्थिक दृष्ट्या काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसापासून चालू असणारी एखादी जुनी बिमारी पूर्णपणे बरी होऊ शकते. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. शनिची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल. पारिवारिक आणि वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाज होणार आहेत. मन आनंदित आणि प्रसन्न राहील आत्मविश्वासांमध्ये वाढ होणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये राजे योगाचे संकेत आहेत. इथून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाचे रंग भरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची नवीचा प्राप्त होणार आहे. व्यापाऱ्याच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. आणि स्वतःचे प्रयत्न मिळून मोठी प्रगती आपण करणार आहात. त्यामुळे मोठ्या प्रगतीचे संकेत आहे. नवीन घर अथवा वाहन खरेदीचे स्वप्न साकार होऊ शकते. नवीन घरामध्ये आपला प्रवेश होऊ शकतो. आपल्या अनेक दिवसांच्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत. शनिचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे प्रत्येक प्रयत्नामध्ये यश प्राप्त होईल.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनामध्ये सुखाची बहार येणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. राजयोगाचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील साडेसातीचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीला सुरुवात होणार आहे. आपल्याला देणार आहे मानसन्मान देखील वाढणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. आपल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. वाणीमध्ये गोडवा निर्माण होईल. वाणीचा योग्य उपयोग करून मोठे यश प्राप्त करून घेणार आहात. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल.

जीवनामध्ये अतिशय सुखद काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. यानंतर आहे मिन राशी मीन राशीच्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. हा काळ राजे योगासमान ठरू शकतो. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. आडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. भाग्याची साथ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रयत्नामध्ये यश प्राप्त होईल. शनिच्या आशीर्वादाने आतापर्यंत अडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *