१२ राशींपैकी या राशींवर ‘धनलक्ष्मी कृपा’ आता घोड्याच्या वेगाने धावणार यांचे नशिब..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार येणाऱ्या काळात काही विशेष राशींवर देवी धनलक्ष्मीची कृपा राहणार असल्याचा सांगितल जातय.या लोकांना नवीन नवीन संधी चालून येतील. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का बारा राशींपैकी कोणत्या राशींचा नशीब उजळणार आहे चला जाणून घेऊया. या सप्ताहात बुधाचा राशिफलट होणार आहे ग्रह स्थिती अशी की गुरु आणि हर्षल मेष राशीत केतू कन्याराशीत मंगळ शुक्र आणि प्लिटू बुध मकर राशीत १९ फेब्रुवारी कुंभ राशीत प्रवेश केलाय.

त्याची युती रवी आणि शनी यांच्याशी होणार आहे. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचं भ्रमण वृषभ मिथुन कर्क आणि सिंह राशीतून राहणार आहे. मंगळवारी जया एकादशी बुधवारी प्रदोष व्रत आणि भीष्म द्वादशी गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तर शनिवारी माघ स्नान समाप्ती आहे. अशा परिस्थितीत या आठवड्यात काही राशींवर धनलक्ष्मी देवीची कृपा राहणार आहे. या लोकांना नवीन नवीन संधी चालून येणार आहेत. राशिभविष्य आपण बघणार आहोत.

१) मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींना मोठा यश मिळणार आहे. हाती घ्याल ते तडीस न्याल अशी परिस्थिती राहणार आहे. चांगल्या बातम्या कानावर पडतील धनलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील. विविध प्रकारचे लाभ होतील आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद सुद्धा घेता येईल. घराच्या सजावटीकडे जास्त लक्ष दिल जाईल एखाद्या कार्यक्रमाचं आयोजनही होईल त्यानिमित्ताने घरातील लोकांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी होतील. भावंडांच्या भेटी गाठी होती परीक्षांचे निकाल मनासारखे लागणार आहेत. नोकरीत नवीन संधी मिळणार आहे. मेष राशीसाठी रविवार सोमवार बुधवार गुरुवार हे दिवस चांगले मानले गेले आहेत.

२) वृषभ रास – ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहणार आहे. सप्ताहाची सुरुवात उत्साहाने होणार आहे. लोकांचे चांगले सहकार्य सुद्धा या काळात प्राप्त होऊ शकतात वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल मोजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. जवळच्या प्रवासाचा योग आहे. नातेवाईक भेटतील त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. नोकरीत कामाचा स्वरूप बदलेल उच्च पद प्राप्त होऊ शकतात वृषभ राशीसाठी रविवार सोमवार बुधवार गुरुवार हे दिवस चांगले असतील.

३) मिथुन रास – मिथुन राशीचे व्यक्ती व्यवसायात सतत व्यस्त असतील मालाची विक्री चांगली होईल हाती पैसा खेळता राहील. काहींना प्रवासही घडू शकतो मौज मजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होईल. अडीअडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचारतील जीवनसाथीशी मधुर संबंधही राहतील. वडिलोपार्जित संपत्तीची काम ऐरणीवर येतील. थोडे प्रयत्न केल्यास कामे होतील आवडते पदार्थ ताटात दिसतील भावंडांच्या भेटी गाठी होतील बाजारपेठेचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल. मिथुन राशीसाठी सोमवार मंगळवार बुधवार हे दिवस चांगले आहेत.

४) कर्क रास- कर्क राशिसाठी या सप्ताहाची सुरुवात उत्साहाने होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील धनलक्ष्मीची कृपा कर्क राशींवर राहील. खर्चावर नियंत्रण ठेवाव. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील आणि जातील ही महत्त्वाची थोडाफार प्रयत्नात यशस्वी होतील. जीवनसाथीशी सुरज होतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. आपल्या मोहाच्या जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न करेल.कर्क राशींसाठी रविवार बुधवार गुरुवार शुक्रवार ही दिवस चांगले आहेत.

५) सिंह रास – सिंह राशींसाठी ग्रहमानाता अनुकूलता आपल्यापासून राहील. नोकरीत सतत व्यस्त आहात नवनवीन संधी चालून येते कामाचा ताण सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. कोणी तरी मोहत अडकवण्याचा प्रयत्न करेल. थोडस सावध रहाव. लगेच होरुलन जाऊन निर्णय घेऊ नये. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. घरातील कामाकडील दुर्लक्ष करू नये असे ज्योतिषशास्त्र सल्ला देतायेत. घरातील एखादी जबाबदारी पुढाकार घेऊन पार पाडावी. सकारात्मक पद्धतीने विचार करावे. रविवार सोमवार शनिवार हे दिवस चांगले आहेत.

६) कन्या रास – भाग्याचे चांगले साथ कन्या राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे. समाजात तुमचा मान वाढेल एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल मुलांशी संवाद ठेवावा त्याच्या संगतीकडे लक्ष द्याव. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नवीन संधी मिळेल. घरी पाहुणे मंडळी येतील धनलक्ष्मी देवीची कृपा कन्या राशीच्या व्यक्तीवर राहणार आहे. भेटवस्तू देखील मिळतील. एखाद्या काम चुटकीसरशी होऊन जाईल. जवळच्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल. त्यानुसार मन आनंद होऊन जाईल. आवडते छंद जोपासण्यासाठी थोडा वेळ द्यावा. कन्या राशीसाठी रविवार मंगळवार बुधवार गुरुवार हे दिवस चांगले असतील.

७) तुळ रास – तूळ राशीच्या लोकांना या सप्ताहाच्या सुरुवातीलाच काही अडचणी असतील मात्र त्या फार काळ टिकणार नाहीत. अनपेक्षितपणे कुणाची तरी मदत मिळेल आणि आपली अडचणही दूर होईल. काहींना पर्यटनाची संधी मिळेल. समाजात तुमचा गौरव होईल तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. नोकरीत मोठी संधी मिळेल नवीन ओळखी होतील सुख सोयी वाढवून मिळतील घरात खेळीमेळीचा वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचा आयोजनही केले जाईल विविध मार्गाने तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते. शिवाय सतत लोकांच्या संपर्कात याव लागेल. तूळ राशीच्या व्यक्तींना मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार हे दिवस चांगले आहेत.

८) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या व्यक्तींना एखाद्या उलाढालीतील मोठा फायदा होऊ शकतो. नवीन प्रयोग करून पाहिले जातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भावंडांच्या भेटी गाठी होती नोकरीत अनुकूल बदल होऊ शकतात काहींना उच्च पद प्राप्त होऊ शकत. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. भेटवस्तू देण्यास हरकत नाही भाग्याची साथ काळात मिळणार आहे. काहींना प्रवास घडून येतील वृश्चिक राशीच्या व्यक्ती सामाजिक कार्यात आघाडीवर राहतील. घरी पाहुणे मंडळी येण्याची ही संधी आहे. याचबरोबर वृश्चिक राशींच्या लोकांसाठी रविवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे दिवस चांगले राहतील.

९) धनु रास – धनलक्ष्मीची कृपा धनु राशीच्या लोकांवरती राहणार आहे. विविध मार्गाने धनु राशीचे व्यक्तींना धनप्राप्ती होऊ शकते. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होणार आहे. होऊ शकतो आपली बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरू शकतात. सुरुवातीला मनात काही शंका असतील मात्र त्याचा निरसन होईल आरोग्याची काळजी घ्यावी मुलांच्या यशामुळे आनंदही वाटेल. सामाजिक कार्य करणाऱ्यांचा गौरव होईल. धनु राशींच्या व्यक्तींना सतत व्यस्त रहावे लागेल. भविष्यातील योजनांची आखणी करण्यासाठी वेळ काढावा. सोमवार मंगळवार शुक्रवार आणि शनिवार हे दिवस चांगले राहतील.

१०) मकर रास – मकर राशीसाठी सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. मात्र मकर राशीच्या व्यक्तींनी फार बेफिक्रेने वागणे अनेक जण तुमच्या उत्साहाचा रसभंग करण्यासाठी प्रयत्न करतील. फार दगदग होईल अशी कामे अंगावर ओढून घेऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी काहींना अचानक धनलाभ ही होऊ शकतो. मौज मजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल. जवळच्या लोकांच्या सहवासात मन रमेल तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसादही मिळू शकतो. इच्छुकांसाठी अनुकूल काळ ठरू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींना रविवार बुधवार गुरुवार हे दिवस चांगले राहतील.

११) कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्ती नोकरीत सतत व्यस्त राहतील. कामानिमित्त प्रवास घडून येईल. एखाद्या प्रकल्पासाठी कर्ज पेक्षा जास्त वेळ घ्यावा लागेल. घरात एखाद्या कार्यक्रमाची लग बघ राहील. खर्चाचे प्रमाणही वाढते. कामाच्या नादात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला ज्योतिष शास्त्राचा दिला जाते. आराम आणि हार याकडे लक्ष द्याव. प्रेमात सफलता मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ ठरणार आहे. आपल्या बोलण्याचा मान राखला जाईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कुंभ राशीच्या व्यक्तींना रविवार सोमवार मंगळवार हे चांगले दिवस राहतील.

१२) मीन रास – मीन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात ग्रहमानाची एकंदरीतच अनुकूलता आपल्या बाजूने राहणार आहे. व्यवसाय चांगली परिस्थिती राहणार आहे. जवळच्या प्रवासाची योग्यही येतील भावंडांच्या भेटीला ठेवतील बाजारपेठेचा अभ्यास करून महत्त्वाचे निर्णय घ्यावे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. भेटवस्तू आणि विविध प्रकारचे लाभही होऊ शकतात. मना सारखे निकाल लागतील. मीन राशींसाठी रविवार सोमवार बुधवार हे दिवस चांगले असतील.

तर ज्योतिष्य शास्त्रानुसार या १२ राशींपैकी काही विशेष राशींवर देवी धनलक्ष्मीची विशेष कृपादृष्टी राहणार आहे. या व्यक्तींना नवीन नवीन संधी चालून येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *