१९ जानेवारी गुरुवार संध्याकाळी फक्त २१ वेळा बोला हा मंत्र सर्व इच्छा पूर्ण होतील…

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आज १९ जानेवारी गुरुवारचा दिवस आज रात्री आहे प्रदोष व्रत. आजच्या दिवशी संध्याकाळी देवपूजा करताना फक्त २१ वेळेस बोला हा एक मंत्र तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतील. गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस त्यासोबतच आज प्रदोष आहे. भरपूर लोकांचे प्रदोषाचे व्रत असतात.

मित्रांनो एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रदोष व्रत येते असते. काल एकादशी झाली आणि आज आहे प्रदोष व्रत. प्रदोष व्रताची सेवा असते. मग ती सेवा आज जाणून घेऊयात. आधी हे समजून घ्या की प्रदोष व्रत हे कोणाचे असते. उत्तर प्रदेश हे व्रत महादेवाचे असते.

श्री शंकराचा हा दिवस असतो आणि हे व्रत असत. आपल्याला मंत्र जप सुद्धा महादेवाचा करायचा आहे. आजचा दिवस गुरुवारचा आहे. आपल्या स्वामींचा वार स्वामींच्या सेवेचा वार आहे.

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायचे असतील, घराच्या अडचणी,घराचे दुःख, संकट,समस्या सगळं काही दूर करायचे आहे तर तुम्ही फक्त २१ वेळा हा मंत्र बोला. आमंत्र खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी आहे. महिला पुरुष कोणीही याचा जप केला तरी चालतो. एकाने केला तरी याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होतो.

हा मंत्र काही असा आहे,”ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तंत्रो रुद्र: प्रचोदयात!” मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी मंत्र आहे. त्याचा जप देवघरासमोर बसून दिवा अगरबत्ती लावून आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला या मंत्राचा जप हळुवार सावकाशपणे करायचा आहे. मंत्र जप करण्याआधी आपली इच्छा आपली प्रार्थना करायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *