खूप सतवले नशिबाने उद्याचा शनिवार कन्या राशि साठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपण जीवनामध्ये अनेक वेळा पाहतो. की आपल्या अवतीभोवती बरेच लोक असतात आणि ते अगदी सुखी-समाधानी जीवन जगत असतात. त्यांच्याकडे पैसा नसतो. धनसंपत्ती नसते तरीपण केक दी सुख-समाधानी जीवन जगतात. नेहमी हसतमुख असतात. शांतचित्ताने असतात.

शांत राहणारे आणि उत्तम आरोग्य असणारे असतात आणि काही लोक असे असतात. की त्यांना धन संपत्ती असतात. सर्व काही सुविधा त्यांच्याकडे असतात. पण त्यांना हवे तसे सुख प्राप्त होत नाही. ते नेहमी बैचेन असतात. ते चिडचिड प्रवृत्तीचे असतात. त्यांना शांत झोप लागत नाही.

एक समाधानी जीवन ते जगत नाहीत. तिकडे काहीच नसताना अतिशय सुखी समाधानी जीवन जगणारे लोक असतात. आणि त्यांच्याकडे पाहून असे वाटते की नक्की यांच्यावर शनि महाराजांची शुभ दृष्टी असेल किंवा शनिची कृपा नक्की यांच्यावर असेल.

हे खरे देखील असते. मित्रांनो ज्यांचे कर्म चांगले असतात. जे लोक चांगली कर्म करतात त्यांचे जीवन अतिशय चांगले असते. सुख समाधानाने भरलेली असते. आणि त्यांच्यावर साक्षात शनिमहाराजांची कृपा असते. ज्यांचे कर्म चांगले असतात. उत्तम असतात. त्यांना शनी नेहमी शुभ फल देत असतात.

आपल्याला जर आपल्या जीवनात शनीचा आशीर्वाद हवा असेल तर आपली कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो शनी देव राशीनुसार वेगवेगळ्या काळात् पदार्पण करतात. आपल्यावर शनीची शुभ दृष्टी असेल किंवा अशुभ गोष्टी शनिची आपल्यावर असेल त्यावेळी जर आपले कर्म चांगले असेल तर आपल्याला त्यापासून तारून नेत असतात.

त्यामुळे आपण नित्य चांगले कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. आता इथून पुढे कन्या राशीसाठी शनीचा अतिशय अनुकूल अनुभव येणार आहे. आपल्या जीवनातील गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहेत. मागील काळात आपल्याला बराच त्रास देखील सहन करावा लागला आहे.

पण आता इथून पुढे त्रासाचे दिवस संपले असून सुखप्राप्ती ला सुरुवात होणार आहे. आता नशिबाची दार उघडणार आहे. आपल्या जीवनातील गरिबीचे दिवस आता संपणार आहेत. याकाळात आपल्यासाठी अतिशय शुभ फळ देणारा आहे.

आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रह दिशा आता पूर्णपणे बदलणार आहे. आणि अशा उघड काळाची सुरुवात आता आपल्या वाट्याला येणार आहे. इथून पुढे भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. मित्रानो शनि हे ग्रहांची न्यायाधीश मानले जातात. शनी हे दैवत मानले जातात.

ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. ते प्रत्येकाला समान न्याय देत असतात. त्यामुळे शनिची कृपा जेव्हा प्राप्त होते. तेव्हा रोड पती सुद्धा करोडपती बनू शकतो.
मित्रांनो उद्या चैत्र शुक्लपक्ष पुनर्वसु नक्षत्र दुर्गाष्टमी दिनांक ९ एप्रिल रोजी शनिवार लागत आहे.

शनिवार हा भगवान शनिदेवांचा वार असून आज पासून कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसण्याची संकेत आहेत. आता आपला भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामात आपल्याला चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आतापर्यंत जे आपण प्रयत्न करत आहात ते देखील आपल्याला यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो शनिदेव हे शुभ काल देत आहेत. तरी आपण आपले कर्म चांगले असतील तर शनिची कृपा आपल्यावर बरसणार आहे. प्रगतीच्या संधी आपल्याकडे चालून येणार असल्यामुळे या काळात प्रयत्नांची गती वाढवणे अत्यावश्यक आहे.

चांगली मेहनत घेतल्यास चांगले प्रयत्न केल्यास आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे वैवाहिक जीवन असो अथवा सामाजिक राजकारण हे जीवनात अनुकूल काळ आता दिसण्यात येणार आहे. राजकीय क्षेत्रातून आता आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

सरकारी क्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. सरकारदरबारी अडलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतील. आपली आर्थिक क्षमता देखील मजबूत होणार आहे. आपल्याला जर या वेळेस एखाद्यी आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर जमीन वगैरे खरेदी करायची असेल. एखादे घर शेती जर आपल्याला घ्यायचे असेल तर काळ उत्तम ठरेल.

आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून या काळात आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपली साथ देणार आहे. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येणार आहे.

आता वैवाहिक जीवनात देखील सुखाचे दिवस येणार आहेत. आपली अडलेली कामे पूर्ण होतील. आपला घडलेला पैसा देखील आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. प्रत्येक शनिवारी शनिदेवांना काळे उडीद किंवा काळे तीळ अर्पण करावे. हे आपल्याला फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *