मीन राशी अनेक वर्षानंतर बनत आहे. अद्भुत संयोग १३ एप्रिल पासून पुढील ३ वर्ष आपल्या जीवनात असेल राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मीन राशीसाठी काळ आता अनुकूल ठरणार आहे. मीन राशीच्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. कारण दिनांक १३ एप्रिल बुधवार मीन राशीचे स्वामी गुरु हे आता आपल्या राशीमध्ये आता उचल करणार आहेत.

या ठिकाणी दिनांक १३ एप्रिल बुधवार सकाळी अकरा २०:४२ गुरू मीन राशीत ओचर करणार आहेत. त्याआधी गुरु कुंभ राशीत विराजमान होते. आणि आता ते मीन राशीत ओचर करणार असून पुढील १३ महिन्यापर्यंत ते आता आपल्याच राशीत राहणार आहेत.

गुरु चे होणारे परिवर्तन या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात आता आनंदाची बहार येणार आहे. मित्रांनो आपल्या जीवनात जर आपल्याला प्रचंड यश कीर्ती आणि आपल्याला जर प्रसिद्धी हवी असेल. किंवा धनसंपत्ती हवी असेल.

यशाचे उंच शिखर जर आपल्याला गाठायची असेल तर मित्रांनो आपल्याला संयम ठेवणे आवश्यक आहे. तेव्हा गुरुचे पाठबळ लागते .किंवा गुरूचा आशीर्वाद लाभतो तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. असाच काहीसा शुभ सकाळ आता मीन राशीच्या वाट्याला येणार आहे.

कारण आपली राशीचे स्वामी गुरु हे आता स्वतःच्या राशीमध्ये भूचर करणार आहेत. आता आपला भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत. अथवा ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात.

त्याठिकाणी आपणाला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग-व्यापार कला साहित्य शिक्षण नोकरी अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपण जे म्हणाल ती पूर्व दिशा ठरू शकते.

त्यासाठी मेहनत आणि काम देखील भरपूर करण्याची आवश्यकता आहे. आपल्या विकासासाठी याचा वापर करून आलेल्या संधीचा लाभ करून घेण्याची आपणाला आवश्यक आहे. या काळात आलेली प्रत्येक संधी महत्वपूर्ण आहे.

त्यामुळे आलेल्या संधीचा आपल्याला लाभ करून घेण्याची गरज आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. करियर मध्ये नवीन प्रगतीचे योग येणार आहे. पाठबळ असल्यामुळे जे कार्य हाती घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आता इथून पुढे येणारा ३ वर्षाचा काळ आपल्या अनुकूल ठरणारा आहे. त्यामुळे आलेल्या संधीचा योग्य फायदा करून घ्यावा. कुणावरही अति विश्वास ठेवून मनातील महत्त्वपूर्ण गोष्टी कोणालाही सांगू नका. किंवा हलक्या प्रमाणे वागू नका.

आपल्याला मित्र कोण आणि शत्रू कोण याची पारख होणे अत्यंत आवश्यक आहे. अनोळखी व लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. आपल्या मनातील गुपित आपल्या मनातच ठेवून आपली कामे करून होईपर्यंत इतर कोणालाही त्याची माहिती होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हा का आपल्यासाठी सर्व दृष्टीने लाभदायी ठरणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

वैवाहिक जीवनात ज्या समस्या चालू होत्या त्या आता समाप्त होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनाचे नाते अधिक मधुर बनणार आहे. पती-पत्नीच्या जीवनात गोडवा निर्माण होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनाला अनुसरून एखादी खुशखबर आपल्या कानावर पडू शकते.

अधिक धन संपत्ती मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

हा काळ सर्वत्र दृष्टीने आपल्या साठी अनुकूल ठरणार आहे.
त्यामुळे या काळात चांगली कर्म करणे आवश्यक असून या काळात वाईट संगती पासून दूर राहणे आपल्यासाठी हिताचे ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *