आज शनिवार नारळी पौर्णिमेची रात्र १०० वर्षांतून पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या ५ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा होत असतो म्हणून या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढत आहे. नारळी पौर्णिमा विशेष फलदायी मानण्यात आली असून या दिवसाला भगवान भोलेनाथ यांच्यासोबत श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करणे फलदायी मानले गेले आहे.

आज दिनांक २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पूर्णिमेला सुरुवात होणार असून उद्या दिनांक २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे तसेच आज चंद्र आणि सूर्य अशी युती होत असून हे विशेष फलदायी मानण्यात आलेले आहे. मित्रांनो शनिवार हा भगवान शनि देवांचा दिवस आहे. शनिदेव हे कलियुगाचे गुरु मानले जातात.

ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्राप्त करून देत असतात. ते न्यायाची देवता आणि कर्म फलाचे दाता मानले जातात. जेव्हा शनी शुभ फळ देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख समाप्त होतात. मनुष्याचे भाग्य संपायला वेळ लागत नाही. नारळी पौर्णिमेला असाच काहीचा शुभ आणि सकारात्मक सहयोग या ५ राशीच्या जीवनात येणार असून आज मध्यरात्रीपासून यांचे भाग्य चमकून येणार आहे. पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम आणि भगवान शनिदेव यांची सकारात्मक सृष्टी आपल्या राशीवर असणार आहे.

आता जीवनात चालू असलेली अपयशाची स्थिती बदलणार असून आपल्या यश प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. आपल्या मनातील उदासीनता आणि नकारात्मक भावना आता मिळणार असून सकारात्मक विचारांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासाचा मध्ये वाढ होणार आहे जीवनातील दुःखाचे आणि दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहे.

मेष राशी- मेष राशी वर नारळी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार असून भगवान शनि चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनातील अमंगळ काढ आता समाप्त होईल अनेक समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत. नातेसंबंधात निर्माण झालेली कठोरता दूर होणार असून प्रेमामध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपले यश प्राप्ति साठी विशेष लाभदायक ठरणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे.

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अत्यंत सकारात्मक परिणाम पडणार आहे. जीवनात आपण जे ध्येय प्राप्त करण्याचे ठरवले आहे ते आपल्याला नक्की प्राप्त होणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून भाग्यदय घडून येण्याचे संकेत आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. धनलाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे प्रगतीच्या अनेक संधी आपल्यासाठी मोकळ्या होते.

कन्या राशी- कन्या राशि च्या जीवनावर पौर्णिमेचा अत्यंत सकारात्मक परिणाम पडणार असून शनीच्या आशीर्वादाने सुख आणि समाधान यामध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा आता संपायला सुरुवात होईल. अडलेली कामे पूर्ण होणार आहे कोर्ट आणि कचऱ्यामध्ये चालू असलेल्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. प्रेम जीवन याविषयी काळ अनुकूल ठरणार आहे या काळामध्ये धनलाभाचे संकेत येणार आहेत.

तूळ राशी- तूळ राशीवर पौर्णिमेचा अत्यंत सकारात्मक प्रभाव पडणार असून, आपल्या जीवनात चालू असलेला शनीचा नकारात्मक प्रभाव आता समाप्त होणार आहे. जीवनात चालू असलेली उदासीनता आता भेटणार असून जीवन जगण्यामध्ये आनंदा,गोडवा निर्माण होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहे. कौटुंबिक कलह मिटणार असून व्यवहारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशी वर पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. शनि चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे व शनीचा कु प्रभाव आता नष्ट व्हायला सुरुवात होणार असून पौर्णिमेला बनत असलेली चंद्र आणि गुरु अशी युती आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. या काळामध्ये आपल्या भोगविलासाच्या साधनांमध्ये वाढ होईल. धन प्राप्ती होणार आहे सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रामध्ये प्रगतीचे दिवस येतील. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून मनोवांचीत फळ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *