पैसा येता येता थांबतो का? करा हे उपाय आणि चमत्कार बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो पैसा येता येता थांबतो का. तर मित्रांनो २७ दिवस करा हे. अनेकांनी रिकवेस्ट केली पैसे येता येता थांबतो का. एखाद मोठं काम होणार असतं. एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असतं. किंवा अगदी कोणत्याही मार्गाने पैसा येणार असतो. मात्र हा पैसा येता येता थांबतो.

तो पैसा आपल्या हातात पडतच नाही. आपल्या घरात येतच नाही. अशावेळी या पैशाच्या मार्गातील बाधा दूर कश्या दूर कराव्यात या पैशाच्या मार्गात अडचणी येतात समस्या येतात. त्या दूर करण्यासाठी एखादा ज्योतिष उपाय आहे का.

धर्म शास्त्रात विशेष करून ज्योतिषशास्त्रात आरोग्याच्या मार्गातील बाधा दूर करणारा एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला केवळ दहा ते पंधरा मिनिटं लागतील. दररोजचे सलग २७ दिवस लगातार आपण हा उपाय करा.

मित्रांनो हा उपाय धन अधिपती कुबेर यांच्याशी संबंधित आहे. आत्या ब्रह्मांडात जितकी काही संपत्ती आहे. धन आहे या धनाचे घोषाध्यक्ष धना अधिपती कुबेर आहेत आणि त्यांना प्रसन्न करणारा हा उपाय आहे. जर तुमच्या घरात कुबेराची मूर्ती असेल किंवा फोटो असेल. तर अतिउत्तम आहे.

नसेल तर बाजारात फोटो मिळतो. नसेल तर काळजी करू नका. एका पाठावर ते आपण वस्त्र अंथरूण त्याच्यावर दिवा जरी प्रज्वलित केला तरीही चालेल. मित्रांनो हा दिवा धन अधीपती नियंत्रण करेल. मित्रांनो अशा प्रकारे धन कुबेराचे पूजन आपल्या देवघरात हि करू शकता.

अगदी वेगळ्या पाठावर ती त्याची मांडणी केली तरी चालेल. मित्रांनो २७ दिवस सकाळी आणि संध्याकाळी आपण कुबेर देवाचे पूजन करा. आणि तुम्हाला एक मंत्र सांगत आहोत तो पूर्ण श्रद्धा मनोभावाने बोलायचा आहे.

आणि हा जप करण्यापूर्वी एक तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा. पाणी जप करून झाल्यानंतर आपण ज्या कुबेरांच्या चालीसाचे पठण करायचे आहे. जर आपल्याकडे कुबेर यांचे चालीसा नसेल तर आपल्या मोबाईल वरती श्री कुबेर चालीसा लावू शकता. आणि ऐकू शकता श्रवण करू शकता.

मित्रांनो त्यानंतर मनोभावे हात जोडून आपण आपल्या जीवनातील धना समस्याही जिथं आवक होत आहे. पैसा येता-येता थांबत आहे. तरी या समस्या आहेत बाद आहेत त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा. आपण कुबेर देवाकडे ही प्रार्थना करायची आहे.

मित्रांनो जर तुमच्याकडे मोत्याची माळ असेल तर किंवा लाल चंदनाची माळ असेल तर उत्तम अतिउत्तम आहे. त्यामुळे त्याच्या माळेवर किंवा चंदनाच्या माळेवर केलेला कुबेर मंत्राचा जप हा अत्यंत प्रभावशाली मानला जातो. मित्रांनो ज्योतिष शास्त्रात अनेक मंत्र सांगितले गेले आहेत.

त्या मंत्राचा विशिष्ट समस्येवर किंवा विशिष्ट प्रकारच्या इच्छापूर्तीसाठी वापर केला जातो. आपण धनप्राप्तीसाठी जी अडचण दूर करता. जी इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी एक कुबेर मंत्र दिला आहे. मित्रांनो या कुबेर मंत्राचा सकाळ-संध्याकाळ लगातार २७ दिवस १०८ वेळा मनोभावे आपण अवश्य जप करायचा आहे.

मित्रांनो मंत्र असा आहे. ओम श्री हिं क्लीम श्री क्लीम वित्तेश्वराय नमः||ओम् श्री क्रिं श्री कुबेराय अष्ट लक्ष्मी मम गृहे धन पूरय पूरय नमः ||ओम् अक्षय कुबेराया वैश्रवनाय धनधान्यधिपतये||धनधान्य समृद्धी में देही दापय स्वाहा||असा हा मंत्र आहे.

तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *