१४४ वर्षानंतर बनत आहे अद्भुत संयोग ३० ऑक्टोबर पासून पुढील १२ वर्षे या राशिच्या जीवनात असेल राजयोग.

Astrology

नमसकार मित्रांनो.

मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवी आशा आपल्याला जगण्याचे बळ देत असते. नक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक चढ-उतार निर्माण करत असते. ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो.

ग्रह नक्षत्र जेव्हा अशुभ असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात जे काही घडते ते वाईट किंवा नकारात्मक घडत असते. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अपयश किंवा अपमानाचा सामना व्यक्तीला करावा लागू शकतो. कार्यक्षेत्रात अनेक अडचणी निर्माण होतात, मानसिक ताणतणाव अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

नकारात्मक विचार जीवन नकोसे करून सोडते. पण हिच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते. तेव्हा मनुष्याच्या जीवनातील परिस्थितीमध्ये परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. नकारात्मक काळाचा अंत होतो आणि शुभ काळाची सुरुवात होते.

पाहता पाहता मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते दिनांक ३० ऑक्टोबर पासून असा काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील दुःखाचे कठीण दिवस संपणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून येणारा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रगती आणि उन्नतिच्या एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

कामात येणारे अपयश आता संपणार आहे. अपमानाचे दिवस संपणार असून मानसन्मान आणि यश कीर्ती वाढ होणार आहे. जीवनातील अनेक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त होणार आहे. मित्रांनो दिनांक ३० ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे.

ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. शुक्राचा मानवी जीवनावर अत्याधिक प्रभाव पडत असतो. पंचागानुसार आश्विन कृष्णपक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक ३० ऑक्टोबर रोज शनिवार दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहेत. दिनांक ८ डिसेंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहे.

ज्योतिषानुसार शुक्र हे भौतिक सुख-सुविधा आणि वैवाहिक जीवन, प्रेम जीवन, धन संपत्ती, सुखसमृद्धीचे कारक ग्रह मानले जातात. जेव्हा शुक्र शुभफल देतात, तेव्हा भाग्यदय घडून यायला वेळ लागत नाही. शुक्राचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्य कारक घडामोडी घडून आणत असते.

शुक्राच्या धनु राशीत होणाऱ्या राशि परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या भाग्यवान राशींसाठी हे राशी परीवर्तन विशेष अनुकूल ठरणार आहे. आता आपल्या जीवनातील दुःखाचा वाईट काळ समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. तर त्याला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मिथुन, मीन, मकर, कुंभ, वृश्चिक, वृषभ आणि सिंह.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *