१३३ वर्षानंतर बनत आहे महासंयोग १६ नोव्हेंबर पासून पुढील १२ वर्ष या राशींच्या जीवनात असेल राजयोग…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मानवी जीवन हे संघर्ष पूर्ण असून सुख दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे. जीवनाणा संघर्षपूर्ण प्रवास करताना मनुष्याला अनेक चढ उताराचा सामना करावा लागतो. अनेक अडचणी आणि संकटांना सामोरे जावे लागते.

मानवी जीवन हे गतिशील असून मनुष्याच्या जीवनात क्षणाक्षणाला परिवर्तन घडून येत असते. ज्योतिषानुसार हा सर्व बदल त्या ग्रह नक्षत्राचा परिणाम असतो. ग्रह नक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात ग्रहदशा जेव्हा अशुभ असते तेव्हा मनुष्याच्या जीवनात सर्वकाही वाईट आणि नकारात्मक घडत असते.

मनुष्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक दुःख आणि यातना सहन कराव्या लागतात. पण हिच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते. दुःखाचा नकारात्मक काळ संपूण सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात.

सुख-समृद्धी आणि आनंदाने मनुष्याचे जीवन फुलून येते. जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ संपण्यास सुरुवात होते. दिनांक १६ नोव्हेंबर पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार आहे.

त्यांच्या जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे प्रगतीचे नवे समीकरण जमून येणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार असून येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.

भाग्यदय घडून यायला वेळ लागला नाही. मागील अनेक दिवसांपासून आपण करत असलेला संघर्ष आता फळाला येणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहेत. सुखाचे सुंदर क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळतील. मित्रांनो दिनांक १६ नोव्हेंबर रोजी ग्रहांचे राजा सुर्येदेव हे राशीपरी वर्तन करणार आहे.

१६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यदेव तुळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि १६ डिसेंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहे. मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहेत. सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात. ते ऊर्जेचे कारक असून मानसन्मान आणि प्रतिष्ठेचे दाता मानले जातात.

सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचा भाग्योदय घडून आणण्यास पुरेसा असतो. सूर्य जेव्हा शुभ फल देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही.

सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण १२ राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. या काही खास साठी हे राशि परिवर्तन अतिशय लाभदायक ठरण्याची संकेत आहेत.

या आहेत त्या राशी- मिथुन, कुंभ, तुला, धनु, मकर, सिंह.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *