२० सप्टेंबर २०२१ भगवान शंकर पार्वतीच्या कृपेने आजच्या सकाळ पासून अचानक चमकुन उठेल या राशींचे भाग्य मिळेल मोठी खुशखबर…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मेष राशी- मेष राशी वर भाद्रपद पौर्णिमेचा अत्यंत सकारात्मक परिणाम पडणार आहे. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ आपल्या राज्यासाठी विशेष फलदायी ठरणार आहे भाग्य आता भरपूर प्रमाणात आपल्याला साथ देणार असून मांगल्याची सुरुवात होणार आहे उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्राला प्रगतीची एक नवीन चालना प्राप्त होणार आहे.

व्यवसायाचा विस्तार होणार आहे या काळामध्ये आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार असून धनलाभाचे योग जमून येणार आहेत नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करणार आहात. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे मागील काळामध्ये झालेले आपले नुकसान या काळामध्ये भरून येणार आहे.

व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रवास लाभदायी ठरणार आहे या काळामध्ये माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून पैशांना बरकत प्राप्त होणार आहे आता आता मध्ये पैसा खेळता राहील कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बहार दिसून येईल कौटुंबिक व सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.

मिथुन राशी- भाद्रपद पौर्णिमेचा प्रभाव मिथुन राशि वर अत्यंत सकारात्मक पडणार आहे पोर्णिमे पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. भगवान भोलेनाथ यांच्या कृपेने आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये सुखाची वाढ होणार असून सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होतील कार्य क्षेत्राला प्रगतीची एक नवीन चालना प्राप्त होणार आहे. मागील काळामध्ये आपले झालेले नुकसान या काळामध्ये भरून उठेल पारिवारिक सुख मध्ये वाढ होणार आहे. परिवारामध्ये गोडवा निर्माण होणार आहे भाऊ भाऊ मध्ये निर्माण झालेले वाद आता मिटणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होणार आहे दंता तिच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील.

सिंह राशी- सिंह राशी वर पौर्णिमे ता अत्यंत सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात मोलाची साथ देणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आत्मविश्वासाने केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे या काळामध्ये आपल्या साहस आणि पराक्रम यामध्ये वाढ दिसून येईल.

स्वतः मध्ये असणाऱ्या लुप्त शक्तीच्या जोरावर खूप मोठे यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे राजकीय क्षेत्रातून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. नोकरीत भरतीचे अथवा प्रगतीचे योग जमून येऊ शकतात.

कन्या राशी- भाद्रपद पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने कन्या राशीचे भाग्य चमकून येणार आहे. कन्या राशि साठी हा काढ विशेष लाभदायी ठरणार आहे व्यवसायामध्ये काही उतार चढाव याचा सामना आपल्याला करावा लागणार असला तरी प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही यशस्वी हरणार आहात.

आर्थिक प्राप्ती मध्ये सुधारणा घडून येईल. परिवारातील लोकांसोबत आपले संबंध सुधारणार आहे परिवारातील सामूहिक समस्या समाप्त होतिल. आपल्या मनात राहिलेली अपूर्ण इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

तुळ राशी- तूळ राशि साठी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ अत्यंत सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. आता प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार असून मनाला आनंदित करणाऱ्या अनेक घटना या काळामध्ये घडून येणार आहेत. मागील अनेक दिवसापासून निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहे कौटुंबिक जीवनामध्ये निर्माण झालेले प्रश्न आता मिटणार आहेत.

जीवन जगण्यामध्ये गोडी निर्माण होणार आहे व्यवहारिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असलेले मतभेद आता मिटणार आहे. संसारीक सुखा मध्ये वाढ होणार असून सासरच्या मंडळींकडून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. नवदांपत्य च्या जीवनामध्ये चिमुकल्याचे आगमन होणार आहे हा काळ आपल्या प्रगतीचा आणि सुखाचा काळ ठरणार आहे. परिवारामध्ये आनंदाचे दिवस येणार आहे मनाला सतावणारी चिंता आणि काळजी आता दूर होणार आहे.

या काळामध्ये आपण भविष्याविषयी पाहिलेल्या योजना सफल ठरणार आहे. भविष्याविषयी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा काळ लवकरच आपल्या जीवनामध्ये येणार आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून व्यवसायाचा विस्तार घडवून येण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये बनवलेल्या योजना लाभदायी ठरणार आहे.

वृश्चिक राशी- पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीच्या जीवनाला एक नवीन कलाटणी प्राप्त करून देणार आहे. आता इथून पुढे यश प्राप्तिच्या काळाला सुरुवात होणार असून अपयशाचा काळ आता समाप्त होणार आहे. जीवनात अतिशय मंगल घटना घडून येतील कार्यक्षेत्रामध्ये नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत.

नवीन योजना सफल बनतील स्वतःवर असलेला आपला विश्वास आपल्याला जीवनामध्ये खूप पुढे घेऊन जाणार आहे. आता सर्वच क्षेत्रामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत मागील काळामध्ये अडलेली कामे या काळामध्ये पूर्ण होतील. आपल्या कल्पनेत असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बहार येणार असून आपल्या पती पत्नीचा प्रेमामध्ये वाढ होणार आहे. याच काळात आपल्याला संतान सुखाची प्राप्ती होऊ शकते नारायण भगवान यांच्या कृपेने आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे.

धनू राशी- पौर्णिमेचा अत्यंत शुभ आणि सकारात्मक प्रभाव धनु राशि वर पडणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस घेऊन येणार आहे मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे उद्योग-व्यवसाय प्रगतीपथावर असणार असून नोकरीसाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न असफल ठरणार आहेत.

कुंभ राशी- भाद्रपद पौर्णिमेचा अत्यंत सकारात्मक प्रभाव कुंभ राशी वर दिसून येईल व्यावहारिक जीवनासाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे या काळामध्ये कुटुंबामध्ये सुख शांती आणि सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे करिअरमध्ये आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे.

कमाईच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे आपल्या धन संपत्तीत वाढ दिसून येईल. आपले सामाजिक आणि राजकीय क्षेत्र मजबूत बनणार आहे याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये दिसून येईल.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *