नमस्कार मित्रांनो.
स्वामी समर्थांचा अभिषेक प्रत्येक घरामध्ये केला गेला पाहिजे जर तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आणि स्वामींची मूर्ती तुमच्या घरामध्ये आहे तर तुम्ही हा अभिषेक करू शकता. फक्त आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांची चांदीची किंवा इतर कोणत्या धातूची मूर्ती असेल तर तुम्ही हा अभिषेक करू शकतात.
तर हा अभिषेक तुम्हाला कोणत्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा अभिषेक गुरुवारी करायचा आहे कारण गुरूवार हा स्वामींचा प्रिय वार आहे या वारीत तुम्हाला अभिषेक करायचा आहे सकाळी लवकर उठून तुम्ही जेव्हा देव पूजा करतात त्याच वेळेस तुम्हाला स्वामी समर्थांचा अभिषेक करायचा आहे.
आता अर्थातच अभिषेक हा दुधाने केला जातो म्हणून तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे दूध असणार कोणतेही दूध चालेल ते दूध एका वाटीमध्ये घ्यायच आहे आणि या दोघांमध्ये एक वस्तू टाकायची आहे. ती वस्तू म्हणजे मित्रांनो तर ही वस्तू आहे मध होय मित्रांनो मध घ्यायचं आहे तुम्हाला एक चम्मच किंवा अर्धा चमचा ते घ्यायचं आहे आणि त्या दुधाने स्वामी समर्थांचा अभिषेक करायचा आहे.
तर मित्रांनो तुम्हाला एका ताटामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायची आहे आणि ते मध तुम्हाला दुधासोबत स्वामी समर्थांच्या डोक्यावर टाकायचे आहे आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. त्यानंतर परत तुम्हाला अकरा चमचे पाण्याचे स्वामी समर्थांच्या डोक्यावरून टाकायचे आहे आणि पाणी टाकताना श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा परत अकरा वेळा जप करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला ते मूर्ती उचलायची आहे आणि त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने साफ करायचे आहे आणि ते मुद्दे आपल्या देवघरात ज्या ठिकाणी आधीपासून ठेवली होती त्याच ठिकाणी ठेवायची आहे. त्यानंतर स्वामी समर्थांना अष्टगंध लावायचा आहे तर मित्रांनो असे तुम्ही दर गुरुवारी करू शकतात.
त्याशिवाय तुम्हाला जो योग्य दिवस वाटेल ज्या दिवशी तुम्ही बिझी नसणार त्या दिवशी तुम्ही हे सर्व करू शकता. पण मित्रांनो हा उपाय जर तुम्ही गुरुवारी केला तर स्वामी तुमच्यावर अधिक प्रसन्न होते लवकर लवकर प्रसन्न होतील आणि तुम्हाला शुभ फळ देतील. तर मित्रांनो हा उपाय नक्की करा तुम्हाला याने लाभ होईल.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.