गरीबीचे दिवस संपले उद्या वरदविनायक चतुर्थी पासून पुढील ५ वर्ष राजासारखे जीवन जगतील या राशीचे लोक.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात. एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते.

म्हणजे पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तर अमावस्या नंतर येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस भगवान श्रीगणेशाला समर्पित आहे. हिंदू धर्मामध्ये भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता मानले जाते. संकट हरण करणारे देवता मानले जाते.

भगवान गजानन हे सुखकर्ता असून दुःख हर्ता आहेत. या दिवशी भगवान श्री गणेशांची विधिविधान पूर्वक पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की या दिवशी व्रत उपास करून भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व यातना दूर होतात. व्यक्तीच्या जीवनात येणारी सर्व संकटे दूर होतात. त्यांना ज्ञान आणि आशीर्वादाची प्राप्ती होते.

या दिवशी भगवान श्रीगणेशाला मोदक अर्पण करणे विशेष शुभ फलदायी मानले जाते. तुझे मध्ये भगवान श्रीगणेशाला चंदन मोदक दूर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते. विशेष म्हणजे या काळात भगवान श्री गणेशाची उपासना करणे लाभकारी ठरले जाते. या दिवशी व्रत उपवास करून मन शांत ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही वाईट विचार मनात येऊ देऊ नका.

मन शांत ठेवून श्रद्धा आणि भक्तीने भगवान गणेशाची पूजा करणे आवश्यक मानले जाते. मित्रांनो काम क्रोध आणि लोभापासून दूर राहून शांत चित्ताने गणपती बाप्पा चे नामस्मरण करणे लाभकारी मानले जाते. भगवान गजाननाचे नामस्मरण करुन पूजा आरती करून प्रसादाचे वाटप करणे शुभ मानले जाते.

मित्रांनो हा काळ भगवान श्री गणेशाच्या उपासनेसाठी अतिशय शुभ फलदायी असल्यामुळे या काळात मांस या खाण्या पासून दूर राहणे ही आवश्यक आहे. वैशाख शुक्लपक्ष त्रिशला नक्षत्र दिनांक ४ मे रोजी मंगळवार वरद विनायक चतुर्थी आहे. मंगळवारच्या दिवशी चतुर्थी हा अतिशय शुभ संयोग बनत आहे.

हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. पंचांगानुसार सुद्धा हा दिवस शुभ मानला जातो. चतुर्थी चा अतिशय शुभ प्रभाव या काही राशींच्या जीवनावर पडणार असून इथून पुढे येणारा काळ या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. भगवान गजाननाची विशेष कृपा आपल्या राशीवर असल्याचे संकेत आहेत.

आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत.

आता काळ अनुकूल बनत आहे. गजाननाच्या कृपेने घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- भगवान श्री गणेशाची विशेष कृपा मेष राशी वर बसण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. उद्योग-व्यापार यातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. व्यवसायातून अनेक आर्थिक लाभ आपल्याला या काळात प्राप्त होऊ शकतात. स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील या काळात पूर्ण होणार आहे.

मित्रांनो या काळात आपल्याला श्रद्धा आणि भक्तिपूर्वक गजाननाची उपासना करणे आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. श्री गणेशाची पूजा करून श्रीगणेशाला मोदक अर्पण करणे किंवा लाडूचा प्रसाद ठेवणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी सर्वत्र दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. आपल्या जीवनात वारंवार येणारी संकटे आता दूर होतील. यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. गटाचा काळात समाप्त होईल.

संसारिक जीवनात आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. आता वैवाहिक जीवनात सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्या क्षेत्रात आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत दिसून येत आहेत. संसारीक जीवनात देखील सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. उद्योग व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. संसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे.

संसारी जीवनात काही दिवसांपासून ज्या अडचणी चालू आहेत ज्या काही समस्या चालू आहेत त्या समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रगतीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. प्रेम जीवनात सुद्धा अनुकूल वातावरण प्राप्त होणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशिवर वरद विनायक चतुर्थी चे अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहेत. आपल्या जीवनातील दुःखाचे वाईट दिवस आता समाप्त होतील. आपल्या जीवनावर असलेला मानसिक ताण-तणाव आता दूर होणार आहे. ज्या काही चिंता आपल्या मनामध्ये आहेत किंवा ज्या काही संकट वारंवार आपल्या जीवनात येत असतात त्या संकटातून सुद्धा आता आपल्याला मुक्ती मिळणार आहे.

किंवा मानसिक ताणतणावापासून सुद्धा आपल्याला आता मुक्ती मिळणार आहे. आता इथून पुढे आपल्या विचारशीलते मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. सकारात्मक विचार आपल्या वाट्याला येणार आहेत. आपल्या जीवनात अतिशय सुंदर दिवस आता येण्याचे संकेत आहेत. जेवढे जास्त घेणार घ्याल तेवढे जास्त मोठे यश आपल्याला प्राप्त होईल. संसारिक जीवनाच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. संसारात गोडवा निर्माण होणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला गोड वाटेल.

आता जीवनात चालू असणारे वाईट परिस्थिती बदलणार आहे. वारंवार आपल्या जीवनात असलेले अपयश आता दूर होणार आहे. यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे शुभ सकाळ आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्राकडे आपण वळणार आहात त्या क्षेत्रात आपल्याला चांगले लाभ प्राप्त होणार आहेत. कौटुंबिक जीवनात सुद्धा चांगली प्रगती घडून येणार आहे. वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवणे आपल्या पाठीशी शूभ फलदायी ठरू शकते.

या दिवसात वाईट कामांपासून दूर राहणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. मित्रांनो आपण खूप चांगले आहात पण कधीकधी आपल्याला संगत खूप वाईट लागते. त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. चांगल्या संगतीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. संगत नेहमी चांगली निवडण्याची आवश्यकता आहे. कधी कधी नकळत वाईट प्रवृत्तीचे लोक आपल्या सोबतच घेतले जातात आणि त्यांच्या वाईट गुणांची त्यांच्या गुणांची संगत आपल्याशी जोडले जाते. त्याचे फळ आपल्यालाही भोगावे लागू शकते. त्यामुळे वाईट लोकांपासून नेहमी दूर राहणे आपल्या फायद्याचे ठरू शकते.

सिंह राशि- सिंह राशिच्या जीवनात अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. वरद विनायक चतुर्थी चा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनात दिसणार आहे. आता आनंद आणि सुखा मध्ये वाढ होणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. मित्रांनो आपण फार सुंदर मनाचे आहात. पण कधी कधी आपण फार रागीष्ट बनतात.

मित्रांनो हा रागच आपल्याला आता दूर सारायचा आहे. प्रेम आणि आपुलकीने आपल्याला वागावे लागेल. प्रेमाचे नाते आपल्याला निर्माण करावे लागेल. आणि या दृष्टीने आपल्याला अतिशय मन शांत ठेवून गोडीगुलाबीने प्रत्येकाशी वागणे अत्यंत आवश्यक आहे. याचा चांगला लाभ आपल्याला आपल्या जीवनात संसारीक जीवनात येणार आहे. वारंवार जी संकटे आपल्या जीवनात येतात. ती सुद्धा आता दूर होणार असून सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.

पारिवारिक सुख शांति आपल्याला या काळात लाभणार आहे. मानसिक ताण-तणाव मनावर जो सारखा ताण येत असतो. कधी कधी काय होतं मित्रांनो आपण फार टेन्शन घेतात. आपण फार काळजी करता. छोट्याशा गोष्टीची ही आपण फार काळजी करता. मित्रांनो असे करायचे नसते.

कारण एखादी गोष्ट जर जीवनामध्ये आली तर त्याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. जर शांत मनाने आपण त्या गोष्टीवर विचार केला तर त्यातून नक्कीच मार्ग निघू शकतो. मनावर जास्त दडपण येऊ देऊ नका. मन शांत ठेवून बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे आवश्‍यक आहे.

बुद्धी विवेकाचा वापर करून कामे करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो हा काळ आपल्या जीवनाला शुभ कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनातील सुद्धा मानसिक ताण-तणाव दूर होणार आहे. मनावर अनेक दिवसांपासूनजे दडपण आहे ते दडपण आता दूर होणार आहे. मित्रांनो आपण वारंवार चिंता काळजी चिंता काळजी यामध्ये फार व्यस्त असता. मागील काळात आपल्या जीवनात ज्या घटना घडल्या आहेत त्यात घटनेचा वारंवार विचार करून आपण पुन्हा पुन्हा त्रास करून घेत असता.

तर असं न करता गेलेला काळ विसरून जाऊन येणाऱ्या काळाचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. येणाऱ्या काळाचा विचार करून जर आपण वागाल तर निश्चित आपल्याला त्या मध्ये चांगले यश प्राप्त होऊ शकते. कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण आता निर्माण होणार आहे. आता इथून पुढे संग सुद्धा आपल्याला चांगली करावी लागणार आहे.

प्रेम जीवनात सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. गजाननाच्या कृपेने जीवनात येणारा संकटाचा काळ आता समाप्त होणार असून सुखसमृद्धी च्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मित्रांनो प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विशेष लाभ प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने आपल्या वाटा मोकळ्या होतील. कार्यक्षेत्रातील कामांना सुद्धा गती प्राप्त होणार आहे.

तुला राशी- तुळ राशी वर वरद विनायक चतुर्थीच्या शुभ प्रभाव दिसून येईल. भगवान गजाननाची कृपा आपल्या राशीवर विशेष प्रमाणात दिसून येईल. आपल्या जीवनात मागील काही दिवसापासून जी संकटे आली होती ती आता दूर होणार असून सुखाचा काळ आपल्या वाट्याला येणार आहे. मित्रांनो आपण फार जिद्द चिकाटी आणि संघर्षाने परिस्थितीचा सामना केला आहे. आता इथून पुढे काळ आपल्यासाठी शुभ भवनात आहे.

आता प्रत्येक क्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील. प्रत्येक कार्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपण करत असलेली मेहनत फळाला येईल. नवीन कार्यात आपल्याला जर सुरुवात करायची असेल म्हणजेच नवीन काम जर आपल्याला करायचे असेल तर हा काळ त्यासाठी अनुकूल आहे. नवीन कामाची सुरूवात या काळात करू शकता. चांगले फळ आपल्याला मिळू शकते. उद्योग व्यापारातून लाभ मिळण्याचे संकेत आहेत.

मागील काळात मोडकळीस आलेली आपली आर्थिक स्थिती आता सुधारणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मानसिक सुख-शांती मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. जीवनातील जोडीदाराची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. मोबाईल जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

वृश्चिक राशि- श्रीगणेशाची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. वृश्चिक राशीसाठी काळ सर्वत्र दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे. आपण सतत करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील. प्रयत्न करता आपण बुद्धिमान सुद्धा आहात. आतून रहस्यमय स्वभावाचे आहात पण कधीकधी मित्रांनो राग आणि क्रोध आपल्याला अनावर होतो आणि आपण नको ते करून बसतो.

क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच आपला भोळसटपणा सोडणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. उद्योग व्यवसायामध्ये काम करत असताना अतिशय अतिशय दक्ष राहणे किंवा विचारपूर्वक कामे करण्याची आवश्यकता आहे.

धुळे पणाने जर आपण काम केले तर आपला फायदा घेऊ शकतात त्यामुळे अतिशय हुशारीने कामे करण्याची आवश्यकता आहे. या काळात सामाजिक क्षेत्रात मानसन्मान आणि यशकिर्ती मध्ये वाढ होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आपल्या वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. प्रयत्नांना नवी दिशा प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणावात दूर होईल. जीवनात चालू असणारे पैशांची अडचण आता दूर होणार आहे. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *