श्रावण महिन्यात या ४ गोष्टी नक्की करा घरात पैसा सुख भरपूर येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो श्रावण महिन्यात या ४ गोष्टी नक्की करा घरात पैसा सुख भरपूर येईल कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही.
तुम्हाला माहीतच आहे की, श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यात काही गोष्टी करायच्या असतात तर काही गोष्टी चुकून सुद्धा करू नये. कारण महादेव याने रुष्ट होतात आणि आपल्या अडचणी सुद्धा वाढू शकतात. पण आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा ४ गोष्टी सांगणार आहे.

ज्या तुम्ही आवर्जून करणे याने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. पैसा सुख कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही तर या ४ गोष्टी काही अशा आहेत. यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला श्रावण महिन्याच्या प्रत्येक दिवशी म्हणजे रोज महादेवाची सेवा महादेवाची उपासना करायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, सेवा उपासना कशी करावी तर तुम्हाला काहीच याबद्दल माहित नसेल तर रोज फक्त एक माळ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा.

सकाळी करा संध्याकाळी करा कोणत्याही एक वेळेस करा. पण रोज करा आणि माळ करायला सुद्धा वेळ नाही मनातल्या मनात किंवा चालता-बोलता काम करताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलत रहा. कारण श्रावण महिना हा महादेवाचा महिना मानला जातो. यानंतरचा दुसर काम आहे ते म्हणजे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी यावर्षी श्रावणाचे ५ सोमवार येणार आहेत.

काही वेळेस ४ येतात काही वेळेस ५ येतात तर या प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्याच्या तुम्ही उपवास करा रात्री तुम्ही जेवण करून उपवास सोडू शकतात. फक्त दिवसा तुम्हाला हा व्रत हा उपवास करायचा आहे. श्रावण महिन्यात सोमवारचे खूप जास्त महत्त्व असते तर हे दुसरे काम आहे.

मित्रांनो तिसरे काम आहे ते म्हणजे श्रावण महिन्यात दानधर्म करा. कोणत्याही गरिबाला अन्नदान करा, जेवण द्या घरी कोणी मागणारा आला तर त्याला असच पाठवू नका. त्याला काही ना काही चपाती, भाकरी, भाजी काही तरी द्या किंवा मंदिरात जाऊन जे मागणारे असतात गरीब लोक असतात त्यांना काही कपडे दान करू शकतात.

तुमच्या कडून जे काही जमेल तुम्हाला ते तुम्ही श्रावण महिन्यात रोज करायचे नाही म्हणजे कोणत्याही एक दिवशी केले तरीही चालत. यानंतरचा शेवटच काम हे जे तुम्हाला करायच आहे. ते म्हणजे पूर्ण श्रावण महिना सकारात्मक विचार करा पॉझिटिव्ह विचार करा चांगले विचार करा नकारात्मक वाईट विचार करू नका.

कारण महादेव हे त्यांच्यावरच प्रसन्न होतात जे पॉझिटिव असतात. जे चांगले विचार करतात तर मनातून नकारात्मकता आणि वाईट विचार काढून टाका नेहमी सकारात्मक विचार करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *