२४ जून गुरुवार वटपौर्णिमेच्या संध्याकाळी महिलांनी करा या मंत्राचा जप.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज २४ जून गुरुवारचा दिवस आज विवाहित महिलांसाठी खास विशेष दिवस आहे. वटपौर्णिमेच्या दिवस विवाहित महिला उपवास या दिवशी करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, वटपौर्णिमा हा दिवस खुप महत्वाचा असतो. आजच्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी जर विवाहित महिला या मंत्राचा जप केला १०८ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप केला.

तर त्यांच्या संसार सुखी होईल. त्यांना सौभाग्याची कामना, होईल, सौभाग्याची प्राप्ती होईल इच्छा पूर्ण होतील. पतीवर घरावर परिवारावर कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही. मुलांवर कोणते संकट येणार नाही. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील, सगळ्यांना यशाची प्राप्ती होईल. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आजच्या दिवशी संध्याकाळी जेव्हाही देवपूजा कराल तेव्हा देवघरासमोर बसून एक माळ या मंत्राचा जप करावा.

अगरबत्ती, दिवा लावून या मंत्राचा जप करावा. लक्ष्मी मातेचा मंत्र, महालक्ष्मी चा मंत्र आहे. हा मंत्र काही असा आहे. ओम श्री श्रीये नमः ओम श्रीम श्री नमः या मंत्राचा जप विवाहित महिलांना फक्त विवाहित महिलांनीच आजच्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी आणि फक्त संध्याकाळी त्या मंत्राचा जप करावा.

जप झाल्यानंतर देवांना प्रार्थना करावी की, आमच्या घरावर, पतीवर मुलांवर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस. आमच्या इच्छा पूर्ण कर, मनोकामना पूर्ण कर, सगळ्यांना शांती, समाधान दे, आनंद दे, सुख दे. अशी मैदानी प्रार्थना करावी.

देवांना नमस्कार करून जोही नैवेद्य गोडधोड केल असेल तो नैवैद्य दाखवावा. त्यानंतर उपवास सोडावा. फक्त या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका. याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या संसार, परिवार सुखी होईल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *